[ad_1]
अकोला ः यंदा जोरदार पावसानंतर आता उष्णतेचाही पारा जोराने वाढू लागला आहे. या वर्षी होळीच्या आधीच उन्हाच्या झळा बसू लागल्या. मागील दोन दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४१ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट राज्याच्या दिशेने येत असल्याचे यामागे कारण दिले जात आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या भागांत सोमवारपासून कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) २१ मार्चपर्यंत उष्णतेच्या सरासरीपेक्षा अचानक तापमान वाढ होऊन उष्णतेच्या लाट सौम्य लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सियस राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. दिवसभर तप्त वातावरणामुळे दुपारच्या काळात पिके कोमेजलेली दिसून येतात. या लाटेपासून सुटका मिळण्यासाठी थंडपेये, फळांची मागणी वाढली आहे.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.