आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिके

आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा लवकर न आल्याने पेरणी वेळत झाली नाही. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. परिणामी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे. तालुक्यात यंदा सुमारे ३२५ हेक्टरपर्यंत रब्बीचे क्षेत्र होते, यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पांमुळे पाण्याचे साठे मुबलक तयार झाले आहेत. याचा परिणाम पीक पद्धतीच्या बदलावर झाला आहे. त्यामुळे नगदी पिकांकडे शेतकरी वळत आहेत. यंदा अवकाळी पावसानेही रब्बी हंगामावर परिणाम झाला. तालुक्यात पंचवीस वर्षांपूर्वी रब्बीचे क्षेत्र सुमारे तीन हजार हेक्टरपर्यंत होते, पण या काही वर्षांत हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. रब्बीच्या क्षेत्रात सुमारे ९० टक्के घट झाली आहे. यामध्ये हरभरा, ज्वारी, वाटाणा, मसूर व पावटा ही पिके घेतली जात आहेत. 

तालुक्यात उत्तूर परिसरातील २२ गावांत रब्बीतील पीक आजही शेतकरी घेत आहेत, पण येथे आंबे ओहळ धरण झाल्याने पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम दोन-चार वर्षांत रब्बी पिकाचे क्षेत्र घटण्यावर होण्याची शक्यता आहे. ऊस लागवडीखाली जमिनीचे क्षेत्र वाढणार असल्याचे जाणकार सांगतात. 

तालुक्याच्या पूर्व भागामध्ये लाकूडवाडी, सुळे, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, हांदेवाडी, कोवाडे, पेद्रेवाडी, निंगुडगे, सरोळी, मलिग्रे या काही गावांत काही प्रमाणात रब्बीच पीक घेतली जातात. तालुक्याच्या पश्चिम भागात रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र अंत्यत कमी आहे. पश्चिम भागात गवे, हत्ती यासह वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी उसाचे पीक घेत आहेत. त्याचबरोबर या वीस वर्षांमध्ये चित्री, एरंडोळ, घाटकरवाडी, खानापूर, गवसे, धनगरमोळा पाणी प्रकल्प झाल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून उसाचे पीक घेत आहेत. 

  हरभरा १२१ हेक्टरवर 

आजरा तालुक्यात रब्बीचे एकूण क्षेत्र सुमारे ३०० हेक्टरपर्यंत आहे. हरभरा -१२१ हेक्टर, ज्वारी- ५६ हेक्टर, वाटाणा, मसूर, कांदा, पावटा, मका, भाजीपाला यासह अन्य पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

News Item ID: 
820-news_story-1641216999-awsecm-834
Mobile Device Headline: 
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी पिके
Appearance Status Tags: 
Tajya News
This year in Ajra taluka Rabi crops on 300 hectares
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, This year in Ajra taluka Rabi crops on 300 hectares
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
कोल्हापूर पूर floods कृषी विभाग agriculture department विभाग sections रब्बी हंगाम वर्षा varsha धरण पाणी water ऊस
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections, रब्बी हंगाम, वर्षा, Varsha, धरण, पाणी, Water, ऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
This year in Ajra taluka Rabi crops on 300 hectares
Meta Description: 
This year in Ajra taluka Rabi crops on 300 hectares
आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा लवकर न आल्याने पेरणी वेळत झाली नाही. त्यामुळे रब्बीचा हंगाम लांबला. परिणामी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment