आवळा प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी : डॉ. उमरीकर

जाफराबाद, जि. जालना : ‘‘आवळ्यातील पोषक गुणधर्म, रोग प्रतिकारक, शरीर शुद्धी व त्याचबरोबर कोरोना साथीमुळे बाजारातील आवळ्याचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आवळा प्रक्रिया उद्योगाला आणखी मोठी संधी निर्माण झाली,’’ असे बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील सामुदायिक विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. साधना उमरीकर यांनी सांगितले. 

अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथील पाटील कृषी फार्म येथे सोमवारी (ता.९) पार पडले. डॉ. उमरीकर विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. आवळा कॅंडी, सुपारी, पावडर, रस, गर, लोणचे, सॉस आदी बनविण्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अॅग्रोव्हिजन गटशेती संघाची ब्रँडेड नल आवळा कॅंडी उत्कृष्टतेच्या बळावर ग्राहकांत विश्वास निर्माण करणार आहे. इतर गटांनी ही हा आदर्श घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

आवळा बागेत शिवार फेरीही करण्यात आली.पाटील कृषी फार्मचे दमोतराव पाटील मोरे , लीलाबाई मोरे, परसराम मोरे, अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील, संगीता मोरे, हरीश मोरे, सौ.शोभा मोरे, डॉ. हर्षल मोरे, स्वराज मोरे, संदेश मोरे, प्रदीप मोरे, दत्तात्रेय देठे,  रुस्तुम देठे उपस्थित होते.
 
News Item ID: 
820-news_story-1605014511-awsecm-345
Mobile Device Headline: 
आवळा प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी : डॉ. उमरीकर
Appearance Status Tags: 
Section News
Great opportunity for amla processing industry: Dr. UmrikarGreat opportunity for amla processing industry: Dr. Umrikar
Mobile Body: 

जाफराबाद, जि. जालना : ‘‘आवळ्यातील पोषक गुणधर्म, रोग प्रतिकारक, शरीर शुद्धी व त्याचबरोबर कोरोना साथीमुळे बाजारातील आवळ्याचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आवळा प्रक्रिया उद्योगाला आणखी मोठी संधी निर्माण झाली,’’ असे बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील सामुदायिक विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. साधना उमरीकर यांनी सांगितले. 

अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील नळविहिरा येथील पाटील कृषी फार्म येथे सोमवारी (ता.९) पार पडले. डॉ. उमरीकर विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. आवळा कॅंडी, सुपारी, पावडर, रस, गर, लोणचे, सॉस आदी बनविण्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अॅग्रोव्हिजन गटशेती संघाची ब्रँडेड नल आवळा कॅंडी उत्कृष्टतेच्या बळावर ग्राहकांत विश्वास निर्माण करणार आहे. इतर गटांनी ही हा आदर्श घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

आवळा बागेत शिवार फेरीही करण्यात आली.पाटील कृषी फार्मचे दमोतराव पाटील मोरे , लीलाबाई मोरे, परसराम मोरे, अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील, संगीता मोरे, हरीश मोरे, सौ.शोभा मोरे, डॉ. हर्षल मोरे, स्वराज मोरे, संदेश मोरे, प्रदीप मोरे, दत्तात्रेय देठे,  रुस्तुम देठे उपस्थित होते.
 
English Headline: 
agriculture news in marathi Great opportunity for amla processing industry: Dr. Umrikar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पूर floods विभाग sections
Search Functional Tags: 
पूर, Floods, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Great opportunity for amla processing industry: Dr. Umrikar
Meta Description: 
Great opportunity for amla processing industry: Dr. Umrikar
जाफराबाद, जि. जालना : ‘‘आवळा प्रक्रिया उद्योगाला आणखी मोठी संधी निर्माण झाली,’’ असे बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील सामुदायिक विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. साधना उमरीकर यांनी सांगितले. Source link

Leave a Comment

X