[ad_1]
शिवना, जि. औरंगाबाद : भाजीपाल्याचे दर जमिनीवर आले. उठावच नसल्याने उभ्या पिकाची माती झाली. काही शेतकऱ्यांनी तोडलेली वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकले, तर काहींनी उभ्या पिकात शेळ्या- मेंढ्या घातल्याचे विदारक चित्र शिवना (ता. सिल्लोड) परिसरात बघायला मिळत आहे.
कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांच्या पोटात पुन्हा एकदा गोळा उभा राहिला आहे. पूर्वहंगामी मिरचीच्या लागवडीवरही याचा परिणाम होणार आहे. उन्हाळी मिरचीच्या लागवडीत अग्रेसर असलेला सिल्लोड तालुका, गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमधील कटू अनुभव विसरलेला नाही. सरकारने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
…२५ पैसेही नफा नाही
एक एकर क्षेत्रात घेतलेल्या कोबीच्या (पत्तागोबी) पिकासाठी नांगरणीपासून आतापर्यंत पंचवीस हजार रुपये खर्च आला. आणि ऐन तोडणीच्या वेळी भाव गडगडल्याने कोबी खरेदी करायला कुणीही तयार नाही, त्यामुळे नाइलाजाने उभ्या पिकात मेंढ्या घातल्याची शोकांतिका येथील शेतकरी शेख मोहम्मद अब्दुल गफूर चाऊस यांनी कथन केली.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.