‘एफआरपी’ न दिल्याने ६४ कारखान्यांचे परवाने रोखले

पुणे ः शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील ६४ साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

गाळप परवाना देण्यात आलेल्या कारखान्यांपैकी २५ ऑक्टोबरअखेर २७ काराखान्यांनी धुराडी पेटवली होती. त्यात १४ सहकारी, तर खासगी मालकीच्या १३ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी व खासगी अशा दोन्ही गटातील कारखान्यांनी आतापर्यंत ६ लाख टनांपेक्षा जास्त ऊसखरेदी केली आहे. त्याचे गाळप केल्यानंतर तीन लाख ८६ हजार क्विंटल साखर तयार झाली. उतारा मात्र सध्या अवघा ६.३४ टक्के आहे.

गाळपात सध्या कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. तेथे सव्वा दोन लाख टन तर पुणे व सोलापूर विभागातील कारखान्यांनी प्रत्येक पावणे दोन लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळला आहे.

साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सांगितले की, ‘‘राज्याच्या गाळप हंगामात चांगल्या स्थितीत सुरू झालेला आहे. आतापर्यंत आयुक्तालयाने गाळपासाठी १३० कारखान्यांना मंजूर केले आहेत. मात्र, ६४ कारखान्यांना अद्याप परवाने देण्यात आलेले नाहीत. या कारखान्यांकडून थकीत एफआरपी चुकती होत जाईल, त्यानुसार तत्काळ परवाने दिले जातील.’’

News Item ID: 
820-news_story-1635689397-awsecm-378
Mobile Device Headline: 
‘एफआरपी’ न दिल्याने ६४ कारखान्यांचे परवाने रोखले
Appearance Status Tags: 
Mukhya News
Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRPLicenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP
Mobile Body: 

पुणे ः शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील ६४ साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

गाळप परवाना देण्यात आलेल्या कारखान्यांपैकी २५ ऑक्टोबरअखेर २७ काराखान्यांनी धुराडी पेटवली होती. त्यात १४ सहकारी, तर खासगी मालकीच्या १३ कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी व खासगी अशा दोन्ही गटातील कारखान्यांनी आतापर्यंत ६ लाख टनांपेक्षा जास्त ऊसखरेदी केली आहे. त्याचे गाळप केल्यानंतर तीन लाख ८६ हजार क्विंटल साखर तयार झाली. उतारा मात्र सध्या अवघा ६.३४ टक्के आहे.

गाळपात सध्या कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. तेथे सव्वा दोन लाख टन तर पुणे व सोलापूर विभागातील कारखान्यांनी प्रत्येक पावणे दोन लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळला आहे.

साखर आयुक्तालयातील सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी सांगितले की, ‘‘राज्याच्या गाळप हंगामात चांगल्या स्थितीत सुरू झालेला आहे. आतापर्यंत आयुक्तालयाने गाळपासाठी १३० कारखान्यांना मंजूर केले आहेत. मात्र, ६४ कारखान्यांना अद्याप परवाने देण्यात आलेले नाहीत. या कारखान्यांकडून थकीत एफआरपी चुकती होत जाईल, त्यानुसार तत्काळ परवाने दिले जातील.’’

English Headline: 
Agriculture news in Marathi Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे गाळप हंगाम पूर floods साखर ऊस कोल्हापूर विभाग sections सोलापूर विकास मात mate
Search Functional Tags: 
पुणे, गाळप हंगाम, पूर, Floods, साखर, ऊस, कोल्हापूर, विभाग, Sections, सोलापूर, विकास, मात, mate
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP
Meta Description: 
Licenses of 64 factories were withheld due to non-issuance of FRP
शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील ६४ साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X