एसटी संप : विलिनीकरणाच्या मुद्यावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Strike) सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांना या सदंर्भात पत्र लिहिले आहे.

हेही वाचा – एक हजार शेतकऱ्यांकडून  ८८.५३ टन रेशीम कोष खरेदी 

राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लालपरीची सेवा बंद आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एसटी संपाचा पेच सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला समिती गठित करण्याचे आदेशही दिले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यासह समितीने बारा आठवड्यात अहवाल देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तीन सदस्यांची समितही गठित केली आहे. या समितीचा कालवधी येत्या २० जानेवारीला पूर्ण होणार आहे. परंतु त्यापूर्वीच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Assembly winter Session) उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांनी एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

व्हिडीओ पाहा – 

दरम्यान, एसटी महामंडळाचे हित आणि प्रवाशांची सोय लक्षात घेता एसटी  कर्मचा-यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधताना केले. एसटी सध्या अडचणीत आहे याची जाणीव एसटीच्या कर्मचा-यांनाही आहे, अशा स्थितीत थोडी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले. 

News Item ID: 
820-news_story-1642057643-awsecm-991
Mobile Device Headline: 
एसटी संप : विलिनीकरणाच्या मुद्यावरून नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Appearance Status Tags: 
Section News
ST Strike
Mobile Body: 

मुंबई – गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Strike) सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांना या सदंर्भात पत्र लिहिले आहे.

हेही वाचा – एक हजार शेतकऱ्यांकडून  ८८.५३ टन रेशीम कोष खरेदी 

राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून लालपरीची सेवा बंद आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. एसटी संपाचा पेच सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला समिती गठित करण्याचे आदेशही दिले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यासह समितीने बारा आठवड्यात अहवाल देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तीन सदस्यांची समितही गठित केली आहे. या समितीचा कालवधी येत्या २० जानेवारीला पूर्ण होणार आहे. परंतु त्यापूर्वीच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Assembly winter Session) उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  यांनी एसटीचे विलिनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

व्हिडीओ पाहा – 

दरम्यान, एसटी महामंडळाचे हित आणि प्रवाशांची सोय लक्षात घेता एसटी  कर्मचा-यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधताना केले. एसटी सध्या अडचणीत आहे याची जाणीव एसटीच्या कर्मचा-यांनाही आहे, अशा स्थितीत थोडी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही पवार म्हणाले. 

English Headline: 
Nana Patole’s letter to the Chief Minister on the issue of merger of ST in the state government
Author Type: 
External Author
टीम ॲग्रोवन
विकास नाना पटोले nana patole मुंबई mumbai एसटी st संप strike आमदार तानाजी tanhaji तानाजी सावंत tanaji sawant मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare nana patole उच्च न्यायालय high court high court court हिवाळी अधिवेशन winter winter session अजित पवार ajit pawar ajit pawar शरद पवार sharad pawar sharad pawar बारामती
Search Functional Tags: 
विकास, नाना पटोले, Nana Patole, मुंबई, Mumbai, एसटी, ST, संप, strike, आमदार, तानाजी, Tanhaji, तानाजी सावंत, Tanaji Sawant, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, nana patole, उच्च न्यायालय, High Court, high court, court, हिवाळी अधिवेशन, winter, winter session, अजित पवार, Ajit Pawar, ajit pawar, शरद पवार, Sharad Pawar, sharad pawar, बारामती
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nana Patole’s letter to the Chief Minister on the issue of merger of ST in the state government
Meta Description: 
राज्यात गेल्या अडिच महिन्यांपासून लालपरीची सेवा बंद आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment