ऐन दिवाळीत दुधात दरकपातीचं विरजण

सोलापूर ः आधी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नंतर अतिवृष्टीने दूध उत्पाद आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाला मागणी वाढणार असताना आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूध दरात कपातीचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार प्रतिलिटर एक ते दोन रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. 

राज्यात प्रामुख्याने सहकारी आणि खासगी संघांकडून दूध संकलन होते. शासकीय दूध संस्थेचे संकलन अगदीच जेमतेम आहे. सध्या राज्यात सर्वाधिक गाईचं रोज सुमारे दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ७० लाख लिटर दुधावर प्रक्रिया होते. तर ३० लाख लिटर दुधाची पावडर होते. तर उर्वरित साधारण एक कोटी लिटर दुधाची विक्री पिशवीतून होते. गेल्या दोन-अडीच वर्षापासून दूध उत्पादक वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आहेत. 

शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर देणे बंधनकारक आहे. पण खासगी आणि सहकारी दूध संघांकडून सरसकट या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसते. वास्तविक दिवाळीत दुधाला मागणी असते. शिवाय दूधही पुरेशाप्रमाणात पुरवठा होते आहे. पण तरीही दूध संघांकडून दूधदरात जाणीवपूर्वक कपात केली जात आहे. तसेच अनेक दूध संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटतात, पण अनेक संस्थांनीही लाभांशालाच थेट कात्री लावली आहे. 
 
कॉर्पोरेट कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळात केवळ २० रुपये प्रति लिटरने दूध घेऊन मोठ्या प्रमाणात पावडर बनविली. आज ही दूध पावडर ते चढ्या भावाने बाजारात विकून नफा कमवत आहेत. शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर किमान प्रति लिटर ५ रुपये लाभांश मिळावा.
– डाॕ. अजित नवले, 
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

News Item ID: 
820-news_story-1635778777-awsecm-374
Mobile Device Headline: 
ऐन दिवाळीत दुधात दरकपातीचं विरजण
Appearance Status Tags: 
Mukhya News
In  Diwali, milk is cut offIn  Diwali, milk is cut off
Mobile Body: 

सोलापूर ः आधी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नंतर अतिवृष्टीने दूध उत्पाद आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाला मागणी वाढणार असताना आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूध दरात कपातीचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार प्रतिलिटर एक ते दोन रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. 

राज्यात प्रामुख्याने सहकारी आणि खासगी संघांकडून दूध संकलन होते. शासकीय दूध संस्थेचे संकलन अगदीच जेमतेम आहे. सध्या राज्यात सर्वाधिक गाईचं रोज सुमारे दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ७० लाख लिटर दुधावर प्रक्रिया होते. तर ३० लाख लिटर दुधाची पावडर होते. तर उर्वरित साधारण एक कोटी लिटर दुधाची विक्री पिशवीतून होते. गेल्या दोन-अडीच वर्षापासून दूध उत्पादक वेगवेगळ्या कारणाने अडचणीत आहेत. 

शासनाकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर देणे बंधनकारक आहे. पण खासगी आणि सहकारी दूध संघांकडून सरसकट या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसते. वास्तविक दिवाळीत दुधाला मागणी असते. शिवाय दूधही पुरेशाप्रमाणात पुरवठा होते आहे. पण तरीही दूध संघांकडून दूधदरात जाणीवपूर्वक कपात केली जात आहे. तसेच अनेक दूध संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटतात, पण अनेक संस्थांनीही लाभांशालाच थेट कात्री लावली आहे. 
 
कॉर्पोरेट कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळात केवळ २० रुपये प्रति लिटरने दूध घेऊन मोठ्या प्रमाणात पावडर बनविली. आज ही दूध पावडर ते चढ्या भावाने बाजारात विकून नफा कमवत आहेत. शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर किमान प्रति लिटर ५ रुपये लाभांश मिळावा.
– डाॕ. अजित नवले, 
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

English Headline: 
Agriculture news in marathi, In Diwali, milk is cut off
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर कोरोना corona दूध दिवाळी गाय cow अजित नवले
Search Functional Tags: 
सोलापूर, कोरोना, Corona, दूध, दिवाळी, गाय, Cow, अजित नवले
Twitter Publish: 
Meta Keyword: 
In Diwali, milk is cut off
Meta Description: 
In Diwali, milk is cut off
सोलापूर ः आधी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि नंतर अतिवृष्टीने दूध उत्पाद आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असताना, ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाला मागणी वाढणार असताना आता राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूध दरात कपातीचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार प्रतिलिटर एक ते दोन रुपयांची दरकपात करण्यात आली आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X