कर्जमाफीसाठी बँकर्स समितीची बैठक तातडीने बोलवा ः फडणवीस

मुंबई : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत,’’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प झालेली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर नगण्य झाली आहे. राज्यात केवळ १९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे आपल्याच ता. २२ मे २०२० रोजीच्या शासकीय आदेशात नमूद आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज दिसत असल्याने त्यांना नवीन कर्ज सुद्धा मिळणार नाही आणि परिणामी आगामी खरीप हंगामाला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.’’

‘‘शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ देण्यासाठी तत्काळ राज्यस्तरिय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक बोलावावी आणि सर्व बँकांना विश्वासात घेऊन याबाबतची कारवाई करावी लागेल. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून त्यांच्याकडून तसे आदेश दिले गेल्यासच, शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल, ’’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

News Item ID: 
820-news_story-1590342208-250
Mobile Device Headline: 
कर्जमाफीसाठी बँकर्स समितीची बैठक तातडीने बोलवा ः फडणवीस
Appearance Status Tags: 
Tajya News
बँकर्स समितीची बैठक तातडीने बोलवा ः फडणवीसबँकर्स समितीची बैठक तातडीने बोलवा ः फडणवीस
Mobile Body: 

मुंबई : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत,’’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प झालेली आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तर नगण्य झाली आहे. राज्यात केवळ १९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे आपल्याच ता. २२ मे २०२० रोजीच्या शासकीय आदेशात नमूद आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज दिसत असल्याने त्यांना नवीन कर्ज सुद्धा मिळणार नाही आणि परिणामी आगामी खरीप हंगामाला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.’’

‘‘शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ देण्यासाठी तत्काळ राज्यस्तरिय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक बोलावावी आणि सर्व बँकांना विश्वासात घेऊन याबाबतची कारवाई करावी लागेल. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून त्यांच्याकडून तसे आदेश दिले गेल्यासच, शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल, ’’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

English Headline: 
agriculture news in marathi call bankers committee meet for farmers crop loans : Fadanvis
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
मुंबई mumbai कर्ज कर्जमाफी देवेंद्र फडणवीस devendra fadnavis मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare विदर्भ vidarbha आग खरीप सामना face
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, कर्ज, कर्जमाफी, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, विदर्भ, Vidarbha, आग, खरीप, सामना, face
Twitter Publish: 
Meta Keyword: 
call bankers committee meet for farmers crop loans : Fadanvis
Meta Description: 
call bankers committee meet for farmers crop loans : Fadanvis
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची (एसएलबीसी) बैठक तातडीने बोलाविण्यात येऊन तसे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेच्यामार्फत द्यावेत : देवेंद्र फडणवीसSource link

Leave a Comment

X