[ad_1]
पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीत ९१ उमेदवारांचे १०० उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. या ९१ पैकी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५ जण बिनविरोध झाले. उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी दूध संघात कॉंग्रेस राष्ट्रवादीची युती आहे. शिवसेनेला मात्र एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.
जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या एकूण १६ जागा आहेत. यापैकी अर्ज माघारीच्या मुदतीत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. माघारी नंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना बुधवारी (ता. ९) निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गुरुवारपासून (ता. १०) जिल्ह्यात या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २० मार्चला मतदान होईल. बिनविरोध झालेल्यांमध्ये चार तालुकास्तरीय मतदारसंघ, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे. अर्ज माघारीची मुदत मंगळवारपर्यंत (ता.८) होती.
मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवार
आंबेगाव ः विष्णू हिंगे विरुद्ध अरुण गिरे
खेड ः चंद्रशेखर शेटे विरुद्ध अरुण चांभारे
जुन्नर ः बाळासाहेब खिलारी विरुद्ध देवेंद्र खिलारी
मुळशी ः रामचंद्र ठोंबरे विरुद्ध कालिदास गोपालघरे
शिरूर ः स्वप्नील ढमढेरे विरुद्ध योगेश देशमुख
भोर ः दिलीप थोपटे, अशोक थोपटे आणि दीपक भेलके.
मावळ ः बाळासाहेब नेवाळे, लक्ष्मण ठाकर, सुनंदा कचरे.
महिला राखीव ः केशरबाई पवार, लता गोपाळे, रोहिणी थोरात आणि संध्या फापाळे.
ओबीसी राखीव ः अरुण गिरे, भाऊ देवाडे, वरुण भुजबळ.
विमुक्त जाती, भटक्या जमाती ः निखिल तांबे, प्रदीप पिंगट.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.