किमान तापमानात घट होण्याची शक्यता


पुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. ७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असून, किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता. ६) गोंदिया येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  पुणे २८.८ (१४.६), जळगाव २९.९ (१७.३), कोल्हापूर २९.३ (१७.१), महाबळेश्वर २२.६(१४.४), मालेगाव २१.० (-), नाशिक २८.८ (१६.१), निफाड २८.५ (१५.५), सांगली २८.१(१६.९), सातारा २६.२(१६.५), सोलापूर ३०.१ (१७.२), सांताक्रूझ ३२.३(२०.९), अलिबाग – (१६.८), डहाणू २९.६ (२०.२), रत्नागिरी ३२.५ (१८.२), औरंगाबाद ३०.० (१७.६), नांदेड – (१८.०), उस्मानाबाद – (१६.४), परभणी ३०.२ (१७.०), अकोला ३१.८ (१८.०), अमरावती ३०.८ (१६.३), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.६), बुलडाणा ३०.२ (१७.७), चंद्रपूर २९.६ (१७.२), गडचिरोली ३०.०(१७.४), गोंदिया २९.६ (१३.४), नागपूर २९.८ (१५.३), वर्धा २९.०(१६.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१५.५).

जवाद चक्रीवादळ निवळले
बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ निवळले असून, सोमवारी (ता. ६) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

News Item ID: 
820-news_story-1638801862-awsecm-671
Mobile Device Headline: 
किमान तापमानात घट होण्याची शक्यता
Appearance Status Tags: 
Mukhya News
Likely to decrease in minimum temperatureLikely to decrease in minimum temperature
Mobile Body: 

पुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे. आज (ता. ७) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. तर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असून, किमान तापमानात घट होत आहे. सोमवारी (ता. ६) गोंदिया येथे नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)  पुणे २८.८ (१४.६), जळगाव २९.९ (१७.३), कोल्हापूर २९.३ (१७.१), महाबळेश्वर २२.६(१४.४), मालेगाव २१.० (-), नाशिक २८.८ (१६.१), निफाड २८.५ (१५.५), सांगली २८.१(१६.९), सातारा २६.२(१६.५), सोलापूर ३०.१ (१७.२), सांताक्रूझ ३२.३(२०.९), अलिबाग – (१६.८), डहाणू २९.६ (२०.२), रत्नागिरी ३२.५ (१८.२), औरंगाबाद ३०.० (१७.६), नांदेड – (१८.०), उस्मानाबाद – (१६.४), परभणी ३०.२ (१७.०), अकोला ३१.८ (१८.०), अमरावती ३०.८ (१६.३), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.६), बुलडाणा ३०.२ (१७.७), चंद्रपूर २९.६ (१७.२), गडचिरोली ३०.०(१७.४), गोंदिया २९.६ (१३.४), नागपूर २९.८ (१५.३), वर्धा २९.०(१६.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.० (१५.५).

जवाद चक्रीवादळ निवळले
बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ निवळले असून, सोमवारी (ता. ६) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Likely to decrease in minimum temperature
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे हवामान विभाग sections महाराष्ट्र maharashtra जळगाव jangaon कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik निफाड niphad सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी चंद्रपूर पश्चिम बंगाल अरबी समुद्र
Search Functional Tags: 
पुणे, हवामान, विभाग, Sections, महाराष्ट्र, Maharashtra, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, निफाड, Niphad, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, चंद्रपूर, पश्चिम बंगाल, अरबी समुद्र
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Likely to decrease in minimum temperature
Meta Description: 
Likely to decrease in minimum temperature
राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली आला आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment