कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन वापरणार

रत्नागिरी : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक  समस्यांमध्ये तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही हंगामात हवामानाच्या अंदाजावर आखावी लागणाऱ्या शेतीचा आराखडा त्वरित अमलात आणण्यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कोकणातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ड्रोनच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ड्रोनचा वापर करून आपण मोठ्या क्षमतेने कीटकांवर फवारणी करू शकणार आहे. पिकांची जोपासना तसेच त्यावर काही दुष्परिणाम तरी होणार नाहीत ना याची काळजी कृषी मंत्रालय घेत आहे. पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा किती आहे तसेच उड्डाणाचा परवाना, नोंदणी, सुरक्षा विमा अशा हंगामी परिस्थितीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्या वेळी ड्रोन उडवायचे आहे किंवा खाली घ्यायचे आहे. या वेळी सुद्धा काळजी घ्यावी लागते. अशी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. या बाबत आता कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वेंगुर्ला प्रशिक्षण केंद्रात या बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून, जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकऱ्यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी ड्रोन किती महत्त्वाचे आहे. याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 कीड व्यवस्थापनासाठी उपयुक्त
ड्रोनच्या वापराने खरिपात पीकस्थिती, पीकपाहणी, कीड-रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थापन आदी कामे सुलभ होणार आहेत. पिकावर असलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन कॅमेरामुळे सहज पाहायला  मिळणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात कीटकनाशक वापरता येणार आहेत  ड्रोनच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत कीटकनाशक फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे. बागायती क्षेत्रात हे तंत्र अवलंबिणे शक्य होणार आहे.

News Item ID: 
820-news_story-1640697998-awsecm-617
Mobile Device Headline: 
कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन वापरणार
Appearance Status Tags: 
Mukhya News
Drones will be used for spraying pesticidesDrones will be used for spraying pesticides
Mobile Body: 

रत्नागिरी : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक  समस्यांमध्ये तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही हंगामात हवामानाच्या अंदाजावर आखावी लागणाऱ्या शेतीचा आराखडा त्वरित अमलात आणण्यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी कोकणातील प्रयोगशील शेतकऱ्यांना ड्रोनच्या हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ड्रोनचा वापर करून आपण मोठ्या क्षमतेने कीटकांवर फवारणी करू शकणार आहे. पिकांची जोपासना तसेच त्यावर काही दुष्परिणाम तरी होणार नाहीत ना याची काळजी कृषी मंत्रालय घेत आहे. पीक फवारणी क्षेत्र, वजनाची मर्यादा किती आहे तसेच उड्डाणाचा परवाना, नोंदणी, सुरक्षा विमा अशा हंगामी परिस्थितीचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. ज्या वेळी ड्रोन उडवायचे आहे किंवा खाली घ्यायचे आहे. या वेळी सुद्धा काळजी घ्यावी लागते. अशी नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. या बाबत आता कोकणातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वेंगुर्ला प्रशिक्षण केंद्रात या बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

काळाच्या ओघात शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. पिकांवरील किडींचे नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने काही नियमावली जारी केली आहे. आता ड्रोन वापराची प्रत्यक्ष गरज असून, जानेवारी महिन्यापासून कोकणातील शेतकऱ्यांना ड्रोन कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठात नव्या तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी ड्रोन किती महत्त्वाचे आहे. याची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 कीड व्यवस्थापनासाठी उपयुक्त
ड्रोनच्या वापराने खरिपात पीकस्थिती, पीकपाहणी, कीड-रोग निर्मूलन, किडींचे व्यवस्थापन आदी कामे सुलभ होणार आहेत. पिकावर असलेली कीड आणि त्याचा प्रादुर्भाव ड्रोनच्या हाय डेफिनिशन कॅमेरामुळे सहज पाहायला  मिळणार आहे. किडीवर आळा घालण्यासाठी योग्य ती प्रमाणात कीटकनाशक वापरता येणार आहेत  ड्रोनच्या वापरामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत कीटकनाशक फवारणी होणार आहे. जास्त उंचीवरून फवारणी केल्याने सगळीकडे समान फवारणी होणार आहे. बागायती क्षेत्रात हे तंत्र अवलंबिणे शक्य होणार आहे.

English Headline: 
Agriculture news in Marathi Drones will be used for spraying pesticides
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अवकाळी पाऊस ऊस मात mate हवामान शेती farming कोकण konkan ड्रोन प्रशिक्षण training मंत्रालय सिंधुदुर्ग sindhudurg व्यवसाय profession कृषी विद्यापीठ agriculture university कॅमेरा कीटकनाशक बागायत
Search Functional Tags: 
अवकाळी पाऊस, ऊस, मात, mate, हवामान, शेती, farming, कोकण, Konkan, ड्रोन, प्रशिक्षण, Training, मंत्रालय, सिंधुदुर्ग, Sindhudurg, व्यवसाय, Profession, कृषी विद्यापीठ, Agriculture University, कॅमेरा, कीटकनाशक, बागायत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Drones will be used for spraying pesticides
Meta Description: 
Drones will be used for spraying pesticides
दोन्ही हंगामात हवामानाच्या अंदाजावर आखावी लागणाऱ्या शेतीचा आराखडा त्वरित अमलात आणण्यासाठी कोकणातील कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment