केळी पीक विमा धारकांना २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर  

जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (हवामानावर आधारित) केळी पिकासाठी फक्त १३५०० रुपये परतावा प्रतिहेक्टरी मंजूर झाला होता. पण हा परतावा नियमानुसार कमी आहे, किमान ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा नियमानुसार व आदेशातील बाबी लक्षात घेऊन मिळावा, अशी मागणी शेतकरी व खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल शासन, प्रशासनाने घेऊन भोकर (ता. जळगाव) महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर केला आहे. 

तोकड्या परताव्याबाबत खासदार पाटील यांनी कृषी आयुक्तयाच्याकडे विविध मुद्दे उपस्थित करून माहिती एका पत्राद्वारे दिली होती. त्यात विविध महिन्यांचे तापमान व त्यानुसार मंजूर परतावा निधी, आदेशात नमूद बाबी व भोकर मंडळातील तापमानाच्या नोंदी असे मुद्दे मांडले होते. पाटील यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक यांना आदेश जारी केला आहे. त्यात भोकर महसूल मंडळातील पात्र विमाधारकांना हेक्टरी २२ हजार ५०० या परतावे द्यावेत, असे म्हटले आहे. 

शासन किंवा प्रशासनाचे नवे आदेश आणि खासदार, शेतकऱ्यांचा पाठपुरावा यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे किंवा काहीसा दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.  
 
News Item ID: 
820-news_story-1636634273-awsecm-655
Mobile Device Headline: 
केळी पीक विमा धारकांना २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर  
Appearance Status Tags: 
Section News
2,500 refund sanctioned to banana crop insurance holders2,500 refund sanctioned to banana crop insurance holders
Mobile Body: 

जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (हवामानावर आधारित) केळी पिकासाठी फक्त १३५०० रुपये परतावा प्रतिहेक्टरी मंजूर झाला होता. पण हा परतावा नियमानुसार कमी आहे, किमान ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा नियमानुसार व आदेशातील बाबी लक्षात घेऊन मिळावा, अशी मागणी शेतकरी व खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल शासन, प्रशासनाने घेऊन भोकर (ता. जळगाव) महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपये परतावा मंजूर केला आहे. 

तोकड्या परताव्याबाबत खासदार पाटील यांनी कृषी आयुक्तयाच्याकडे विविध मुद्दे उपस्थित करून माहिती एका पत्राद्वारे दिली होती. त्यात विविध महिन्यांचे तापमान व त्यानुसार मंजूर परतावा निधी, आदेशात नमूद बाबी व भोकर मंडळातील तापमानाच्या नोंदी असे मुद्दे मांडले होते. पाटील यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक यांना आदेश जारी केला आहे. त्यात भोकर महसूल मंडळातील पात्र विमाधारकांना हेक्टरी २२ हजार ५०० या परतावे द्यावेत, असे म्हटले आहे. 

शासन किंवा प्रशासनाचे नवे आदेश आणि खासदार, शेतकऱ्यांचा पाठपुरावा यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे किंवा काहीसा दिलासा मिळेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.  
 
English Headline: 
agriclture news in marathi 2,500 refund sanctioned to banana crop insurance holders
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon हवामान खासदार प्रशासन administrations प्रशिक्षण training विमा कंपनी कंपनी company विभाग sections
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, हवामान, खासदार, प्रशासन, Administrations, प्रशिक्षण, Training, विमा कंपनी, कंपनी, Company, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
2,500 refund sanctioned to banana crop insurance holders
Meta Description: 
2,500 refund sanctioned to banana crop insurance holders
जळगाव ः पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत (हवामानावर आधारित) केळी पिकासाठी फक्त १३५०० रुपये परतावा प्रतिहेक्टरी मंजूर झाला होता. पण हा परतावा नियमानुसार कमी आहे, किमान ३६ हजार रुपये प्रतिहेक्टरी परतावा नियमानुसार व आदेशातील बाबी लक्षात घेऊन मिळावा, अशी मागणी शेतकरी व खासदार उन्मेष पाटील यांनी केली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X