कोकणात हलक्या पावसाची शक्यता 

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. आज (ता.२) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहार परिसरावर आहे. मध्य उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाना आणि परिसरावर असून ते निवळले जाणार आहे. नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून 
या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. 

उत्तर भारतात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.३) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या सरींसह पावसाची उघडीप 
राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
सोमवार ः
संपूर्ण राज्यात तुरळक 
मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक 
गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे – २८.१ (०.५) 
 • जळगाव – ३१.५ (-०.१) 
 • कोल्हापूर – २५.८ (-०.६) 
 • महाबळेश्वर – १९.४ (-०.१) 
 • मालेगाव – ३०.८ (१.१) 
 • नाशिक – २७.३ (-०.५) 
 • सांगली – २७.४ (-१.०) 
 • सातारा – २६.० ( -०.४) 
 • सोलापूर – ३०.२ (-१.०) 
 • मुंबई (कुलाबा) – ३०.८ (१.०) 
 • अलिबाग – ३०.६ (०.९) 
 • रत्नागिरी – २९.१ (०.६) 
 • डहाणू – ३०.७ (०.६) 
 • औरंगाबाद – २९.१ (-०.१) 
 • परभणी – ३०.४ (-०.३) 
 • नांदेड- ३३.० (१.७) 
 • अकोला – ३०.० (-०.९), 
 • अमरावती – २८.४ (-१.८) 
 • बुलडाणा – २७.८ (-०.३) 
 • ब्रम्हपुरी – २८.९ (-१.८) 
 • चंद्रपूर – ३१.४ (०.८) 
 • गोंदिया – २८.४ (-२.६) 
 • नागपूर – २९.५ (-१.३) 
 • वर्धा – २९.० (-१.७) 
   
News Item ID: 
820-news_story-1627824933-awsecm-272
Mobile Device Headline: 
कोकणात हलक्या पावसाची शक्यता 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Hawaman Hawaman
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi normal rain possibility in kokan Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
विदर्भ, Vidarbha, पुणे, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, विभाग, Sections, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, गंगा, Ganga River, भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, ऊस, पूर, Floods, रायगड, सिंधुदुर्ग, Sindhudurg, सकाळ, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, महाबळेश्वर, सोलापूर, मुंबई, Mumbai, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, चंद्रपूर, नागपूर, Nagpur
Twitter Publish: 
Meta Keyword: 
normal rain possibility in kokan
Meta Description: 
normal rain possibility in kokan
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X