कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तर कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील चिंचवड येथे ६० मिलीमीटर, तळेगाव ४०, सातारा १० मिलीमीटर, कोकणातील मुलदे येथे २० मिलीमीटर, तर मराठवाड्यातील देगलूर येथे ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान पावसाला पोषक हवामान असल्याने तापमानात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (ता. ५) वाशिम येथे हंगामातील निचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.० अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.७ (१९.१), जळगाव ३२.५(१७.६), कोल्हापूर ३१.२ (२३.०), महाबळेश्वर २३.६(१७.७), मालेगाव ३१.४ (१६.६), नाशिक ३०.५ (१७.६), सांगली ३२.७(२३.१), सातारा ३२.१(२१.१), सोलापूर ३४.० (२०.५), सांताक्रूझ ३५.०(२५.०), अलिबाग – (२४.०), डहाणू ३१.६ (२३.६), रत्नागिरी ३६.० (२३.८), औरंगाबाद ३०.६ (१८.७), नांदेड – (२१.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३२.८ (२०.९), अमरावती ३२.६ (१८.१), ब्रह्मपूरी ३४.३ (२०.२), बुलडाणा ३१.० (१८.६), चंद्रपूर ३०.८ (१८.०), गडचिरोली ३२.४(१९.६), गोंदिया ३१.० (१९.०), नागपूर ३२.० (१७.४), वर्धा ३१.९(१९.८), वाशीम १६.० (१०.१), यवतमाळ ३२.० (२०.०).

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय
लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहेय उत्तरेकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता.६) ठळक होणार असून, उद्यापर्यंत (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.  

News Item ID: 
820-news_story-1636169521-awsecm-613
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Appearance Status Tags: 
Mukhya News
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यताकोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Mobile Body: 

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तर कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील चिंचवड येथे ६० मिलीमीटर, तळेगाव ४०, सातारा १० मिलीमीटर, कोकणातील मुलदे येथे २० मिलीमीटर, तर मराठवाड्यातील देगलूर येथे ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान पावसाला पोषक हवामान असल्याने तापमानात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (ता. ५) वाशिम येथे हंगामातील निचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.० अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.७ (१९.१), जळगाव ३२.५(१७.६), कोल्हापूर ३१.२ (२३.०), महाबळेश्वर २३.६(१७.७), मालेगाव ३१.४ (१६.६), नाशिक ३०.५ (१७.६), सांगली ३२.७(२३.१), सातारा ३२.१(२१.१), सोलापूर ३४.० (२०.५), सांताक्रूझ ३५.०(२५.०), अलिबाग – (२४.०), डहाणू ३१.६ (२३.६), रत्नागिरी ३६.० (२३.८), औरंगाबाद ३०.६ (१८.७), नांदेड – (२१.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३२.८ (२०.९), अमरावती ३२.६ (१८.१), ब्रह्मपूरी ३४.३ (२०.२), बुलडाणा ३१.० (१८.६), चंद्रपूर ३०.८ (१८.०), गडचिरोली ३२.४(१९.६), गोंदिया ३१.० (१९.०), नागपूर ३२.० (१७.४), वर्धा ३१.९(१९.८), वाशीम १६.० (१०.१), यवतमाळ ३२.० (२०.०).

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय
लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहेय उत्तरेकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता.६) ठळक होणार असून, उद्यापर्यंत (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.  

English Headline: 
agriculture news in marathi Rain prediction in konkan central maharashtra by IMD
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
कोकण konkan महाराष्ट्र maharashtra हवामान विभाग sections पुणे भारत ऊस पाऊस अरबी समुद्र समुद्र तळेगाव वाशिम washim जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal रायगड सिंधुदुर्ग sindhudurg
Search Functional Tags: 
कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, हवामान, विभाग, Sections, पुणे, भारत, ऊस, पाऊस, अरबी समुद्र, समुद्र, तळेगाव, वाशिम, Washim, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, रायगड, सिंधुदुर्ग, Sindhudurg
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rain prediction in konkan central maharashtra by IMD
Meta Description: 
Rain prediction in konkan central maharashtra by IMD
आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X