कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता


पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाले असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे ३० मिलिमीटर, आजरा २०, त्र्यंबकेश्वर १० मिलिमीटर तर कोकणातील हर्णे येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ५) गडचिरोली येथे नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूज येथे उच्चांकी कमाल ३७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.४ (२०.८), जळगाव ३२.८(१७.२), कोल्हापूर ३२.० (२३.०), महाबळेश्वर २४.४(१७.३), मालेगाव ३१.४ (१९.०), नाशिक ३१.१ (२०.४), सांगली ३३.२(२४.३), सातारा ३१.६(२१.०), सोलापूर ३३.२ (१९.४), सांताक्रूझ ३७.०(२५.४), अलिबाग ३३.७ (-), डहाणू ३५.१ (२५.४), रत्नागिरी ३५.४ (२४.६), औरंगाबाद ३१.६ (१९.८), नांदेड ३२.२ (२०.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३६.६ (१९.४), अमरावती ३२.२ (१७.१), ब्रह्मपुरी ३४.३ (१८.६), बुलडाणा ३१.० (१७.६), चंद्रपूर ३२.२ (१९.४), गडचिरोली -(१६.६), गोंदिया ३१.२ (१६.८), नागपूर ३१.७ (१७.७), वर्धा -(१८.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३१.० (१९.०).

वीजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी.

कमी दाब क्षेत्र झाले ठळक
पूर्वमध्य अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. उत्तरेकडे सरकत असलेली हे ठळक कमी दाब क्षेत्र आज (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे व भारताच्या किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.   

News Item ID: 
820-news_story-1636194492-awsecm-144
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Appearance Status Tags: 
Mukhya News
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यताकोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Mobile Body: 

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाले असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे ३० मिलिमीटर, आजरा २०, त्र्यंबकेश्वर १० मिलिमीटर तर कोकणातील हर्णे येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ५) गडचिरोली येथे नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूज येथे उच्चांकी कमाल ३७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.४ (२०.८), जळगाव ३२.८(१७.२), कोल्हापूर ३२.० (२३.०), महाबळेश्वर २४.४(१७.३), मालेगाव ३१.४ (१९.०), नाशिक ३१.१ (२०.४), सांगली ३३.२(२४.३), सातारा ३१.६(२१.०), सोलापूर ३३.२ (१९.४), सांताक्रूझ ३७.०(२५.४), अलिबाग ३३.७ (-), डहाणू ३५.१ (२५.४), रत्नागिरी ३५.४ (२४.६), औरंगाबाद ३१.६ (१९.८), नांदेड ३२.२ (२०.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३६.६ (१९.४), अमरावती ३२.२ (१७.१), ब्रह्मपुरी ३४.३ (१८.६), बुलडाणा ३१.० (१७.६), चंद्रपूर ३२.२ (१९.४), गडचिरोली -(१६.६), गोंदिया ३१.२ (१६.८), नागपूर ३१.७ (१७.७), वर्धा -(१८.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३१.० (१९.०).

वीजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी.

कमी दाब क्षेत्र झाले ठळक
पूर्वमध्य अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. उत्तरेकडे सरकत असलेली हे ठळक कमी दाब क्षेत्र आज (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे व भारताच्या किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.   

English Headline: 
agriculture news in marathi Rain prediction in konkan central maharashtra by IMD
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
पुणे हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra वीज विभाग sections अरबी समुद्र समुद्र नाशिक nashik त्र्यंबकेश्वर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal सिंधुदुर्ग sindhudurg केरळ किनारपट्टी भारत
Search Functional Tags: 
पुणे, हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, वीज, विभाग, Sections, अरबी समुद्र, समुद्र, नाशिक, Nashik, त्र्यंबकेश्वर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, सिंधुदुर्ग, Sindhudurg, केरळ, किनारपट्टी, भारत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rain prediction in konkan central maharashtra by IMD
Meta Description: 
Rain prediction in konkan central maharashtra by IMD
आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X