Take a fresh look at your lifestyle.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 

0


पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. आज (मंगळवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात १० अंशाच्या खाली घसरलेले तापमान बहुतांश ठिकाणी १८ अंशांच्या पुढे गेले आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी निफाड येथे नीचांकी १५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.२ (२०.९), जळगाव ३२.८(१९.२), कोल्हापूर ३०.१ (२३.४), महाबळेश्वर २६.१(१८.२), मालेगाव ३१.० (१८.६), नाशिक ३१.८ (१९.६), निफाड ३०.० (१५.२), सांगली ३१.५(२३.९), सातारा ३०.८(२२.०), सोलापूर ३४.२ (२१.१), सांताक्रूझ ३६.६(२४.४), डहाणू ३१.२ (२३.९), रत्नागिरी ३५.६ (२४.२), औरंगाबाद ३१.६ (२१.०), नांदेड २९.४ (२२.२), उस्मानाबाद – (१७.४), परभणी ३०.८ (२१.३), अकोला ३३.२ (२२.१), अमरावती ३१.४ (१९.१), ब्रह्मपुरी ३४.३ (२२.४), बुलडाणा ३०.२ (१९.४), चंद्रपूर ३२.५ (२३.२), गडचिरोली ३०.६(२३.२), गोंदिया ३०.८ (२०.०), नागपूर ३१.९ (२१.०), वर्धा ३१.९(२२.६), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.५ (२१.५). 

महाराष्ट्र किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार 
अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत आज (मंगळवारी) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत (ता. १७) तिची तीव्रता वाढणार आहे. उत्तर केरळपासून उत्तर कोकणापर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दरम्यान, उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. बुधवारपर्यंत (ता.१७) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारी (ता.१८) हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

News Item ID: 
820-news_story-1636984493-awsecm-771
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rainfall forecast in Konkan, Central MaharashtraRainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Mobile Body: 

पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. आज (मंगळवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात १० अंशाच्या खाली घसरलेले तापमान बहुतांश ठिकाणी १८ अंशांच्या पुढे गेले आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी निफाड येथे नीचांकी १५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.२ (२०.९), जळगाव ३२.८(१९.२), कोल्हापूर ३०.१ (२३.४), महाबळेश्वर २६.१(१८.२), मालेगाव ३१.० (१८.६), नाशिक ३१.८ (१९.६), निफाड ३०.० (१५.२), सांगली ३१.५(२३.९), सातारा ३०.८(२२.०), सोलापूर ३४.२ (२१.१), सांताक्रूझ ३६.६(२४.४), डहाणू ३१.२ (२३.९), रत्नागिरी ३५.६ (२४.२), औरंगाबाद ३१.६ (२१.०), नांदेड २९.४ (२२.२), उस्मानाबाद – (१७.४), परभणी ३०.८ (२१.३), अकोला ३३.२ (२२.१), अमरावती ३१.४ (१९.१), ब्रह्मपुरी ३४.३ (२२.४), बुलडाणा ३०.२ (१९.४), चंद्रपूर ३२.५ (२३.२), गडचिरोली ३०.६(२३.२), गोंदिया ३०.८ (२०.०), नागपूर ३१.९ (२१.०), वर्धा ३१.९(२२.६), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३०.५ (२१.५). 

महाराष्ट्र किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार 
अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत आज (मंगळवारी) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत (ता. १७) तिची तीव्रता वाढणार आहे. उत्तर केरळपासून उत्तर कोकणापर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दरम्यान, उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. बुधवारपर्यंत (ता.१७) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारी (ता.१८) हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अरबी समुद्र समुद्र हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha पुणे विभाग sections सकाळ निफाड niphad जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
अरबी समुद्र, समुद्र, हवामान, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विदर्भ, Vidarbha, पुणे, विभाग, Sections, सकाळ, निफाड, Niphad, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Meta Description: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. आज (मंगळवारी) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X