कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 


पुणे : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात थंडी कमी झाली असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे असून, कोकणात उन्हाचा चटका अधिक आहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३७.१ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर गेले आहे. निफाड येथे नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (२२.६), नगर ३१.० (२३.३), जळगाव ३१.७ (२०.४), कोल्हापूर ३०.६ (२१.०), महाबळेश्वर २२.१ (१७.६), मालेगाव ३०.२ (२१.०), नाशिक २९.१ (२१.८), निफाड ३०.२ (१६.१), सांगली ३१.७ (२२.२), सातारा ३०.५ (२१.१), सोलापूर ३३.९ (२१.५), सांताक्रूझ ३५.७(२८.५), अलिबाग ३४.४ (२५.०), डहाणू ३२.९ (२५.३), रत्नागिरी ३७.१ (२४.०), औरंगाबाद ३०.२ (२१.५), नांदेड ३१.४ (२२.२), परभणी ३१.२ (२२.४), अकोला ३३.० (२२.२), अमरावती ३१.६ (१८.७), ब्रह्मपूरी ३४.५ (२१.६), बुलडाणा २८.८ (२०.४), चंद्रपूर ३२.० (२३.०), गडचिरोली ३०.४ (२३.८), गोंदिया २९.८ (२०.२), नागपूर ३१.४ (२०.४), वर्धा ३१.२(२१.०), वाशीम ३२.५ (१९.०), यवतमाळ ३१.० (२०.०). 

 

News Item ID: 
820-news_story-1637156421-awsecm-176
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rainfall forecast in Konkan, Central MaharashtraRainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Mobile Body: 

पुणे : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात थंडी कमी झाली असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे असून, कोकणात उन्हाचा चटका अधिक आहे. बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३७.१ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर गेले आहे. निफाड येथे नीचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (२२.६), नगर ३१.० (२३.३), जळगाव ३१.७ (२०.४), कोल्हापूर ३०.६ (२१.०), महाबळेश्वर २२.१ (१७.६), मालेगाव ३०.२ (२१.०), नाशिक २९.१ (२१.८), निफाड ३०.२ (१६.१), सांगली ३१.७ (२२.२), सातारा ३०.५ (२१.१), सोलापूर ३३.९ (२१.५), सांताक्रूझ ३५.७(२८.५), अलिबाग ३४.४ (२५.०), डहाणू ३२.९ (२५.३), रत्नागिरी ३७.१ (२४.०), औरंगाबाद ३०.२ (२१.५), नांदेड ३१.४ (२२.२), परभणी ३१.२ (२२.४), अकोला ३३.० (२२.२), अमरावती ३१.६ (१८.७), ब्रह्मपूरी ३४.५ (२१.६), बुलडाणा २८.८ (२०.४), चंद्रपूर ३२.० (२३.०), गडचिरोली ३०.४ (२३.८), गोंदिया २९.८ (२०.२), नागपूर ३१.४ (२०.४), वर्धा ३१.२(२१.०), वाशीम ३२.५ (१९.०), यवतमाळ ३१.० (२०.०). 

 

English Headline: 
Agriculture News in Marathi Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे महाराष्ट्र maharashtra कोकण konkan विदर्भ vidarbha हवामान विभाग sections किमान तापमान निफाड niphad नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, महाराष्ट्र, Maharashtra, कोकण, Konkan, विदर्भ, Vidarbha, हवामान, विभाग, Sections, किमान तापमान, निफाड, Niphad, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
Meta Description: 
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १८) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X