Take a fresh look at your lifestyle.

कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 

0


पुणे : दोन्ही समुद्रांत तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सोमवारी (ता.१५) दुपारनंतर सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सिंधुदुर्गमधील कणकवली येथे ३० मिलिमीटर, वेंगुर्ला येथे १० मिलिमीटर, सोलापुरातील मंगळवेढा येथे २०, तर सांगोला येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.   
पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर गेले आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळी निफाड येथे नीचांकी १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३५.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. 

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.६ (२०.६), नगर ३२.२ (२२.५), जळगाव ३२.७ (१८), कोल्हापूर ३१.२ (२३.१), महाबळेश्‍वर २५.१(१८.६), नाशिक ३१.८ (१८.४), निफाड ३०.१ (१७.२), सांगली ३२.८ (२५), सातारा ३०.४ (२३), सोलापूर ३४.२ (२१.८), सांताक्रूझ ३५.२ (२५.४), डहाणू २९.८ (२३.२), रत्नागिरी ३५.७ (२६.३), औरंगाबाद ३१.४ (१८.४), नांदेड ३०.४ (२२), परभणी ३१.८ (२१.०), अकोला ३३.५ (२१.३), अमरावती ३१.६ (१८.५), ब्रह्मपुरी ३४ (२१), बुलडाणा ३०.५ (१८.५), चंद्रपूर ३१ (२२.२), गडचिरोली २९.४ (२२.२), गोंदिया ३१ (२०), नागपूर ३२.२ (१९.४), वर्धा ३१.० (२०.०), वाशीम ३५.५ (२०), यवतमाळ ३०.५ (१९.५). 

दोन्ही समुद्रांत कमी दाबाची क्षेत्रे 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यांलगत कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, पश्‍चिमेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वरील दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

News Item ID: 
820-news_story-1637074701-awsecm-820
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rain with lightning forecast in Konkan, Central MaharashtraRain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
Mobile Body: 

पुणे : दोन्ही समुद्रांत तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सोमवारी (ता.१५) दुपारनंतर सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सिंधुदुर्गमधील कणकवली येथे ३० मिलिमीटर, वेंगुर्ला येथे १० मिलिमीटर, सोलापुरातील मंगळवेढा येथे २०, तर सांगोला येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.   
पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या वर गेले आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळी निफाड येथे नीचांकी १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३५.७ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. 

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.६ (२०.६), नगर ३२.२ (२२.५), जळगाव ३२.७ (१८), कोल्हापूर ३१.२ (२३.१), महाबळेश्‍वर २५.१(१८.६), नाशिक ३१.८ (१८.४), निफाड ३०.१ (१७.२), सांगली ३२.८ (२५), सातारा ३०.४ (२३), सोलापूर ३४.२ (२१.८), सांताक्रूझ ३५.२ (२५.४), डहाणू २९.८ (२३.२), रत्नागिरी ३५.७ (२६.३), औरंगाबाद ३१.४ (१८.४), नांदेड ३०.४ (२२), परभणी ३१.८ (२१.०), अकोला ३३.५ (२१.३), अमरावती ३१.६ (१८.५), ब्रह्मपुरी ३४ (२१), बुलडाणा ३०.५ (१८.५), चंद्रपूर ३१ (२२.२), गडचिरोली २९.४ (२२.२), गोंदिया ३१ (२०), नागपूर ३२.२ (१९.४), वर्धा ३१.० (२०.०), वाशीम ३५.५ (२०), यवतमाळ ३०.५ (१९.५). 

दोन्ही समुद्रांत कमी दाबाची क्षेत्रे 
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्ही किनाऱ्यांलगत कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, पश्‍चिमेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वरील दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
समुद्र हवामान कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पुणे विदर्भ vidarbha विभाग sections सिंधुदुर्ग sindhudurg सोलापूर पूर floods किमान तापमान सकाळ निफाड niphad नगर जळगाव jangaon कोल्हापूर नाशिक nashik सांगली sangli औरंगाबाद aurangabad नांदेड nanded परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal अरबी समुद्र आंध्र प्रदेश



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X