Take a fresh look at your lifestyle.

कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 

0


पुणे : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा २४ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, निफाड येथे तापमानात घट होत पारा नीचांकी ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. 

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३१ (२१.५), नगर ३१.५ (२२.५), कोल्हापूर ३०.१ (२१.२), महाबळेश्‍वर २४.६ (१७.५), मालेगाव ३०.२ (२२.८), नाशिक २९.८ (२०.४), निफाड २७.५ (११), सांगली ३१.२ (२०.७), सातारा २८.५ (२१.५), सोलापूर ३२.४ (२०.२), सांताक्रूझ ३४.२(२३.६), अलिबाग ३२.६ (-), डहाणू ३१.६ (२४.७), रत्नागिरी ३३.३ (२४.५), औरंगाबाद ३१.४ (२२.६), नांदेड २९.६ (२२.०), उस्मानाबाद – (१९.७), परभणी ३२.५ (२१.५), अकोला ३३.६ (२३.४), अमरावती ३२.८ (२०.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२१.२), बुलडाणा ३३ (२१.८), चंद्रपूर ३२.६ (२१.६), गडचिरोली ३२.४ (२१), गोंदिया ३१ (२१.२), नागपूर ३२.१ (२१.४), वर्धा ३२.६ (२१.६), यवतमाळ ३१.५ (२०.७). 

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र होणार तीव्र 
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, आज (ता. २०) त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या ठळक कमी दाब क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातील ही तीव्र प्रणाली (डिप्रेशन) जमिनीवर आले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वेल्लोरच्या पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर किनारपट्टीय तमिळनाडूमध्ये होती. या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे.

News Item ID: 
820-news_story-1637333567-awsecm-797
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Rain with lightning forecast in Konkan, Central MaharashtraRain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
Mobile Body: 

पुणे : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. कमाल तापमानाचा पारा २४ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, निफाड येथे तापमानात घट होत पारा नीचांकी ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. 

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३१ (२१.५), नगर ३१.५ (२२.५), कोल्हापूर ३०.१ (२१.२), महाबळेश्‍वर २४.६ (१७.५), मालेगाव ३०.२ (२२.८), नाशिक २९.८ (२०.४), निफाड २७.५ (११), सांगली ३१.२ (२०.७), सातारा २८.५ (२१.५), सोलापूर ३२.४ (२०.२), सांताक्रूझ ३४.२(२३.६), अलिबाग ३२.६ (-), डहाणू ३१.६ (२४.७), रत्नागिरी ३३.३ (२४.५), औरंगाबाद ३१.४ (२२.६), नांदेड २९.६ (२२.०), उस्मानाबाद – (१९.७), परभणी ३२.५ (२१.५), अकोला ३३.६ (२३.४), अमरावती ३२.८ (२०.३), ब्रह्मपुरी ३४.४ (२१.२), बुलडाणा ३३ (२१.८), चंद्रपूर ३२.६ (२१.६), गडचिरोली ३२.४ (२१), गोंदिया ३१ (२१.२), नागपूर ३२.१ (२१.४), वर्धा ३२.६ (२१.६), यवतमाळ ३१.५ (२०.७). 

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र होणार तीव्र 
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, आज (ता. २०) त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या ठळक कमी दाब क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातील ही तीव्र प्रणाली (डिप्रेशन) जमिनीवर आले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वेल्लोरच्या पूर्वेकडे ६० किलोमीटर अंतरावर किनारपट्टीय तमिळनाडूमध्ये होती. या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे.

English Headline: 
Agriculture News in Marathi Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
महाराष्ट्र maharashtra कोकण konkan ऊस पाऊस पुणे विदर्भ vidarbha हवामान विभाग sections निफाड niphad नगर कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur यवतमाळ yavatmal अरबी समुद्र समुद्र किनारपट्टी
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, कोकण, Konkan, ऊस, पाऊस, पुणे, विदर्भ, Vidarbha, हवामान, विभाग, Sections, निफाड, Niphad, नगर, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, यवतमाळ, Yavatmal, अरबी समुद्र, समुद्र, किनारपट्टी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
Meta Description: 
Rain with lightning forecast in Konkan, Central Maharashtra
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X