कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता 


पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजासंह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी निफाड येथे नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १४ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. 

शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१ (१६), नगर ३१.७ (१७.९), जळगाव ३१.८(१४.४), कोल्हापूर ३०.६ (२३.५), महाबळेश्‍वर २७.४ (१६.८), मालेगाव २८.६ (१४.६), नाशिक २८.५ (१२.५), निफाड २९.१ (११), सांगली ३१.३ (२३.६), सातारा ३०.६ (२२.३), सोलापूर ३२ (२१.३), सांताक्रूझ ३५.३ (२१.६), अलिबाग ३३.४ (-), डहाणू ३३ (१९.६), रत्नागिरी ३३.५ (२४.२), औरंगाबाद ३०.७ (१७.६), नांदेड ३२.२ (१८.२), उस्मानाबाद – (१४.४), परभणी ३१.२ (२१), अकोला ३१.८ (२२.६), अमरावती ३१.४ (२०.९), ब्रह्मपुरी ३०.६ (२२.२), बुलडाणा २९.६ (१८.२), चंद्रपूर २९.४ (२१.४), गडचिरोली ३०.४ (२०.४), गोंदिया २९.५ (२०.०), नागपूर ३१.२ (२२.४), वर्धा ३१.२ (२२), वाशीम ३२ (१९), यवतमाळ २९ (२०). 

  
कमी दाब क्षेत्राची निर्मिती 
थायलंडच्या आखाताजवळ वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि थायलंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.१५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.   
 

News Item ID: 
820-news_story-1636814246-awsecm-392
Mobile Device Headline: 
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Chance of rain in Konkan, Central Maharashtra, MarathwadaChance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada
Mobile Body: 

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजासंह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात अंशत: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी निफाड येथे नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १४ अंशांच्या पुढे गेला आहे. सांताक्रूझ येथे उच्चांकी कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. 

शनिवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१ (१६), नगर ३१.७ (१७.९), जळगाव ३१.८(१४.४), कोल्हापूर ३०.६ (२३.५), महाबळेश्‍वर २७.४ (१६.८), मालेगाव २८.६ (१४.६), नाशिक २८.५ (१२.५), निफाड २९.१ (११), सांगली ३१.३ (२३.६), सातारा ३०.६ (२२.३), सोलापूर ३२ (२१.३), सांताक्रूझ ३५.३ (२१.६), अलिबाग ३३.४ (-), डहाणू ३३ (१९.६), रत्नागिरी ३३.५ (२४.२), औरंगाबाद ३०.७ (१७.६), नांदेड ३२.२ (१८.२), उस्मानाबाद – (१४.४), परभणी ३१.२ (२१), अकोला ३१.८ (२२.६), अमरावती ३१.४ (२०.९), ब्रह्मपुरी ३०.६ (२२.२), बुलडाणा २९.६ (१८.२), चंद्रपूर २९.४ (२१.४), गडचिरोली ३०.४ (२०.४), गोंदिया २९.५ (२०.०), नागपूर ३१.२ (२२.४), वर्धा ३१.२ (२२), वाशीम ३२ (१९), यवतमाळ २९ (२०). 

  
कमी दाब क्षेत्राची निर्मिती 
थायलंडच्या आखाताजवळ वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि थायलंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.१५) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. गुरुवारपर्यंत (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.   
 

English Headline: 
Agriculture News in Marathi Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
हवामान पुणे कोकण konkan महाराष्ट्र maharashtra विभाग sections सकाळ निफाड niphad नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal समुद्र थायलंड
Search Functional Tags: 
हवामान, पुणे, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विभाग, Sections, सकाळ, निफाड, Niphad, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, समुद्र, थायलंड
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada
Meta Description: 
Chance of rain in Konkan, Central Maharashtra, Marathwada
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X