कोरड्या हवामानाचा अंदाज

पुणे : किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, पहाटे गारठा जाणवत आहे. आज (ता. २८) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशाचा निरोप घेतल्यानंतर राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. तर कोकणात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उकाड्यातही वाढ झाली आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांच्या पुढेच आहे. तर कमान तापमानात चढ- उतार होत असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा १५ ते २० अंशांदरम्यान आहे. महाबळेश्‍वर येथे नीचांकी १४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे बुधवारी (ता. २७) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली तीन दिवस पश्‍चिमेकडे सरकणार आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे केरळ किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.८ (१५.६), नगर ३२.० (-), जळगाव ३३ (१६.८), कोल्हापूर ३२.२ (१९.६), महाबळेश्‍वर २६.१( १४.३), मालेगाव ३० (१८.४), नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.५ (१८), सातारा ३१.७ (१५.७), सोलापूर ३३.६ (१७.१), सांताक्रूझ ३४.४ (२२.४), अलिबाग ३३.२ (२१.९), डहाणू ३३.२ (२२.८), रत्नागिरी ३५.१ (२१), औरंगाबाद ३०.६ (१५.५), नांदेड ३३ (१८), उस्मानाबाद – (१९), परभणी ३४.४ (१७.६), अकोला ३३.२ (१८.५), अमरावती ३२.२ (१७.३), ब्रह्मपुरी ३३.९ (१६.३), बुलडाणा २९.६ (१७.६), चंद्रपूर ३३ (२०), गडचिरोली ३० (१९.४), गोंदिया ३२ (१८.२), नागपूर ३२.२ (१८.७), वर्धा ३२.२(१९.०), वाशीम ३३(२१.०), यवतमाळ ३१.५ (१७.५).

News Item ID: 
820-news_story-1635339692-awsecm-168
Mobile Device Headline: 
कोरड्या हवामानाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
Dry weather forecastDry weather forecast
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in Marathi Dry weather forecast
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे थंडी हवामान विभाग sections मॉन्सून पूर floods कोकण konkan कमाल तापमान केरळ भारत नगर जळगाव jangaon कोल्हापूर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर अलिबाग औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
पुणे, थंडी, हवामान, विभाग, Sections, मॉन्सून, पूर, Floods, कोकण, Konkan, कमाल तापमान, केरळ, भारत, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Dry weather forecast
Meta Description: 
Dry weather forecast
किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, पहाटे गारठा जाणवत आहे.

Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X