कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक

नवी दिल्ली : मे महिना सुरू झाल्यापासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा कल चालूच असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,६११ रुग्ण आढळले आणि १४० जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यानुसार देशात बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत रुग्णसंख्या १ लाख ०६ हजार ७५० वर, तर मृतांची संख्या ३३०३ वर पोहोचली आहे. कोविड-१९ विषाणूचा विळख्यातून सुटका होऊन रुग्णालयातून घरी परतणार यांची संख्या ४२ हजार २९७ झाली आहे. महाराष्ट्रात बळींचा आकडा सर्वाधिक १३२५ वर गेला आहे. राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढती असून राज्य सरकारने लोकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणून बाजारपेठा, टॅक्सी आणि ऑटो रिक्षासह बससेवा सुरू करताच पहिल्याच दिवशी चोवीस तासातील विक्रमी ५०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले.

सर्वाधिक करोनाग्रस्त राज्ये (बुधवारी सकाळपर्यंतचे आकडे )
राज्य एकूण रुग्ण  बरे  मृत्यू
महाराष्ट्र ३७४३६ ९६३९ १३२५
गुजरात १२१४०  ५०४३ ७१९
दिल्ली  १०५५४  ४७५० १६८
तमिलनाडू  १२४४८  ४८९५  ८४
राजस्थान  ५८४५  ३३३७  १४३
मध्य प्रदेश  ५४६५  २६३०  २५८
पश्चिम बंगाल २९६१  २५०  १०७४
आंध्र प्रदेश २५३२  १६२१  ५२

News Item ID: 
820-news_story-1590031481-775
Mobile Device Headline: 
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक
Appearance Status Tags: 
Mukhya News
कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांककोरोनाग्रस्तांच्या संख्येचा देशात नवा उच्चांक
Mobile Body: 

नवी दिल्ली : मे महिना सुरू झाल्यापासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा कल चालूच असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,६११ रुग्ण आढळले आणि १४० जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यानुसार देशात बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत रुग्णसंख्या १ लाख ०६ हजार ७५० वर, तर मृतांची संख्या ३३०३ वर पोहोचली आहे. कोविड-१९ विषाणूचा विळख्यातून सुटका होऊन रुग्णालयातून घरी परतणार यांची संख्या ४२ हजार २९७ झाली आहे. महाराष्ट्रात बळींचा आकडा सर्वाधिक १३२५ वर गेला आहे. राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढती असून राज्य सरकारने लोकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणून बाजारपेठा, टॅक्सी आणि ऑटो रिक्षासह बससेवा सुरू करताच पहिल्याच दिवशी चोवीस तासातील विक्रमी ५०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले.

सर्वाधिक करोनाग्रस्त राज्ये (बुधवारी सकाळपर्यंतचे आकडे )
राज्य एकूण रुग्ण  बरे  मृत्यू
महाराष्ट्र ३७४३६ ९६३९ १३२५
गुजरात १२१४०  ५०४३ ७१९
दिल्ली  १०५५४  ४७५० १६८
तमिलनाडू  १२४४८  ४८९५  ८४
राजस्थान  ५८४५  ३३३७  १४३
मध्य प्रदेश  ५४६५  २६३०  २५८
पश्चिम बंगाल २९६१  २५०  १०७४
आंध्र प्रदेश २५३२  १६२१  ५२

English Headline: 
agriculture news in marathi New record of corona patient in india
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क
दिल्ली कोरोना corona आरोग्य health मंत्रालय महाराष्ट्र maharashtra रिक्षा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश madhya pradesh पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश
Search Functional Tags: 
दिल्ली, कोरोना, Corona, आरोग्य, Health, मंत्रालय, महाराष्ट्र, Maharashtra, रिक्षा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश
Twitter Publish: 
Meta Keyword: 
New record of corona patient in india
Meta Description: 
New record of corona patient in india
मे महिना सुरू झाल्यापासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा कल चालूच असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ५,६११ रुग्ण आढळले आणि १४० जणांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.Source link

Leave a Comment

X