कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा – Weather Update Today

पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात आजपासून (ता. १८) पावसाचा जोर वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील विक्रमगड १२७ मिलिमीटर, माथेरान १०४ आणि सुधागड येथे १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा सौम्य झाला आहे. तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात आज (ता. १८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आजपासून मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत – हवामान विभाग) :

कोकण : विक्रमगड १२७, वाडा ४३, खालापूर ६६, माथेरान १०४, पनवेल ६६, पोलादपूर ४९, सुधागडपाली १०५, कणकवली ४१, कुडाळ ४०, वैभववाडी १३५, वेंगुर्ला ३९, अंबरनाथ ६४, भिवंडी ९०, कल्याण ९२, ठाणे ८०, उल्हासनगर ६४.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६३, शहादा ३०, ओझरखेडा ५७, लोणावळा कृषी ४५, महाबळेश्‍वर ४६.

मराठवाडा : घनसांगवी १०, अर्धापूर १२, परभणी १४.

विदर्भ : चिखलदरा ३५, कोर्ची ४९, पारशिवणी २३, सेलू ३२.


Pune: Konkan, Ghatmatha and western Maharashtra are expected to receive heavy rainfall from today. Heavy rain warning has been issued on the ghats of Kolhapur district. In Marathwada, East Vidarbha too, heavy rains are predicted by the Meteorological Department. During the first two hours till Tuesday morning (3 am), Konkan’s Vikramagarh 3 mm, Matheran 2 and Sudhagad received 3 mm of rainfall.

The low pressure area in central India is gone. The low pressure strap with the monsoon sleeve has been slightly softer. However, due to the windy conditions along the coast of Andhra Pradesh, there is an indication of a low pressure area in the area today. The state is likely to increase rainfall due to this condition. From today, Palghar, Thane, Raigad, Sindhudurg, Konkan, Dhule, Jalgaon, Nashik, Nagar, Satara, Kolhapur, Marathwada, Aurangabad, Jalna, Beed, Vidarbha, Nagpur, Wardha, Chandrapur, Gadchiroli, Gondiya are located in this district. General Chat Chat Lounge

Rainfall in various places of the state in millimeters (Source – Weather Department) in the state in the last 3 hours till Tuesday morning (Source: Weather Department):

Konkan: Vikramagad 2, Wada 3, Khalapur 3, Matheran 2, Panvel 3, Poladpur 49, Sudhagadpally 2, Kankavali 3, Kudal 1, Vaibhavwadi 2, Vengurla 19, Ambarnath 3, Bhiwandi Thala, 69, Kalyan.

Central Maharashtra: Gaganbawada 2, Shahada 2, Ozarkheda 2, Lonavla Agriculture 3, Mahabaleshwar 2.

Marathwada: Ghansangavi 1, Ardapur 3, Parbhani 3.

Vidarbha: Chikhaldara 2, Korchi 29, Parsivani 2, Selu 3.
g

Leave a Comment

X