कोल्हापूरात एकाच वेळी कोरोनाचे ७ नवे रूग्ण, जिल्ह्यात खळबळ


कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून एकाच वेळी ७ नव्या रूग्णाची भर पडली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३६ वर गेली आहे. सध्या मुंबई पुणे याठिकाणावरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात नव्याने ७ रूग्णांची एकाचवेळी भर पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनावरील ताण वाढला आहे.

Previous articleचुकीच्या बातमीमुळे टोमॅटो पीक धोक्यात, सत्य वेगळेच!

Source link

Leave a Comment

X