कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा धक्का, आणखी ४ रूग्णांची भर, दिवसभरात आढळले ८ रूग्ण!


कोल्हापूर। जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे चार जण पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर पुन्हा आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आलाय. एकाच दिवसात जिल्ह्यात आठ रूग्ण आढऴल्याने मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. नव्याने आढळलेल्या चार जणांमध्ये करवीर, शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. सीपीआरच्या वैद्यकीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४४ वर गेला आहे.

सविस्तर अपडेट थोड्यावेळात

Previous articleआत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘या’ आहेत महत्वाच्या उपाययोजना

Source link

Leave a Comment

X