खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर

तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऐन काढणीच्या हंगामात खरीप हंगामाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात कापूस, बाजरी, मूग, कांदे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापाठोपाठ परतीच्या पावसाने उडीद, मठ, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पावसाने उघडीप दिल्याने थंडीची चाहूल लागली असून, रब्बी पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे.

सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले असून, त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारून व ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या क्षेत्रामध्ये हरभरा व गहू पेरणीला सुरवात झाली असून, यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे कूपनलिका व विहिरी यांच्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.

News Item ID: 
820-news_story-1636028761-awsecm-222
Mobile Device Headline: 
खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर
Appearance Status Tags: 
Section News
खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर खरीप गेला, आता भिस्त रब्बी हंगामावर
Mobile Body: 

तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हरभरा व गहू पिकाकडे कल असून, हरभरा व गहू लागवड क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऐन काढणीच्या हंगामात खरीप हंगामाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात कापूस, बाजरी, मूग, कांदे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापाठोपाठ परतीच्या पावसाने उडीद, मठ, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आता पावसाने उघडीप दिल्याने थंडीची चाहूल लागली असून, रब्बी पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे.

सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले असून, त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारून व ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी पेरणीयोग्य झालेल्या क्षेत्रामध्ये हरभरा व गहू पेरणीला सुरवात झाली असून, यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे कूपनलिका व विहिरी यांच्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात आहे.

English Headline: 
The kharif is gone, now the season
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
धुळे dhule अतिवृष्टी खरीप रब्बी हंगाम शेती farming गहू wheat मात mate कापूस मूग उडीद सोयाबीन निसर्ग थंडी तण weed ऊस पाऊस पाणी
Search Functional Tags: 
धुळे, Dhule, अतिवृष्टी, खरीप, रब्बी हंगाम, शेती, farming, गहू, wheat, मात, mate, कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, निसर्ग, थंडी, तण, weed, ऊस, पाऊस, पाणी
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The kharif is gone, now the season
Meta Description: 
The kharif is gone, now the season
तऱ्हाडी, जि. धुळे : गेल्या महिन्यात अतिवृष्टीने खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामावर भिस्त आहे. शेतीची मशागत करून तऱ्हाडीसह शिरपूर तालुक्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X