Take a fresh look at your lifestyle.

खानदेशात उन्हाळ कांद्यासाठी रोपवाटिका वाढणार

0

जळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामात लागवडीच्या कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यास सुरवात झाली आहे. बियाण्याचे दर चढे असल्याने आर्थिक फटकादेखील शेतकऱ्यांना बसत आहे. 

यंदा सुमारे १४ ते १५ हजार हेक्टरवर खानदेशात कांदा लागवड होईल. डिसेंबरअखेरीस लागवड सुरू होईल. त्यासंबंधी रोपवाटिकांचे नियोजन शेतकरी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकून त्यात सिंचनही केले आहे. या रोपवाटिकांमधून सव्वा महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतील. या कांद्याला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव, भुसावळ्यात, धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, नंदूरमधील नंदूरबार, तळोदा तालुक्यात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होईल. जलसाठे मुबलक आहेत. यामुळे शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. 

ठिबकवर लागवडीचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक शेतकरी ठिबकवर लागवडीचे नियोजन करीत आहेत. यामुळे चांगले किंवा अधिकचे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

News Item ID: 
820-news_story-1635507214-awsecm-469
Mobile Device Headline: 
खानदेशात उन्हाळ कांद्यासाठी रोपवाटिका वाढणार
Appearance Status Tags: 
Section News
Nursery for summer onions will grow in KhandeshNursery for summer onions will grow in Khandesh
Mobile Body: 

जळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामात लागवडीच्या कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यास सुरवात झाली आहे. बियाण्याचे दर चढे असल्याने आर्थिक फटकादेखील शेतकऱ्यांना बसत आहे. 

यंदा सुमारे १४ ते १५ हजार हेक्टरवर खानदेशात कांदा लागवड होईल. डिसेंबरअखेरीस लागवड सुरू होईल. त्यासंबंधी रोपवाटिकांचे नियोजन शेतकरी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकून त्यात सिंचनही केले आहे. या रोपवाटिकांमधून सव्वा महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतील. या कांद्याला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव, भुसावळ्यात, धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, नंदूरमधील नंदूरबार, तळोदा तालुक्यात कांद्याची लागवड बऱ्यापैकी होईल. जलसाठे मुबलक आहेत. यामुळे शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. 

ठिबकवर लागवडीचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात आठ ते नऊ हजार हेक्टरवर कांदा लागवड होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक शेतकरी ठिबकवर लागवडीचे नियोजन करीत आहेत. यामुळे चांगले किंवा अधिकचे उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

English Headline: 
Agriculture news in marathi, Nursery for summer onions will grow in Khandesh
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon खानदेश रब्बी हंगाम चाळीसगाव धुळे dhule
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, रब्बी हंगाम, चाळीसगाव, धुळे, Dhule
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nursery for summer onions will grow in Khandesh
Meta Description: 
Nursery for summer onions will grow in Khandesh
जळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामात लागवडीच्या कांद्याच्या रोपवाटिका तयार करण्यास सुरवात झाली आहे. बियाण्याचे दर चढे असल्याने आर्थिक फटकादेखील शेतकऱ्यांना बसत आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X