खानदेशात ऊसगाळप रखडत; पावसाचा परिणाम

जळगाव ः खानदेशात गेल्या १२ दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशातच गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस झाला. यामुळे ऊसगाळपही रखडले आहे. 

खानदेशात नंदुरबारात तीन, जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत. यंदा गाळप वाढणार आहे. समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने १२ लाख टन ऊसगाळपाच्या दिशेने कामही सुरू केले आहे. परंतु पावसाळी वातावरणामुळे गाळप थांबले आहे. ऊसतोडणीवरही परिणाम झाला आहे. शनिवारी (ता.२०) काही भागांत ऊसतोडणी सुरू झाली. परंतु वाहतूक बंदच होती. कारण गाळपावर परिणाम झाला आहे. 

गाळपाला गेल्या १० दिवसांपूर्वी चांगला वेग आला होता. जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, मुक्ताईनगर आदी भागांत ऊसतोडणी सुरू होती. तसेच धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात तळोदा, शहादा, नवापूर या भागांतही ऊसतोडणीला वेग आला होता.

नंदुरबारातील कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत होते. तर जळगाव जिल्ह्यात औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांतील ऊस खरेदीदार देखील दाखल झाले होते. परंतु पावसाळी वातावरणामुळे ऊसतोडणी रखडली आहे. पुढील काही दिवसदेखील ही कार्यवाही रखडत सुरू राहील.

News Item ID: 
820-news_story-1637501301-awsecm-145
Mobile Device Headline: 
खानदेशात ऊसगाळप रखडत; पावसाचा परिणाम
Appearance Status Tags: 
Section News
Sugarcane cultivation in Khandesh Stagnation; The effect of rainSugarcane cultivation in Khandesh Stagnation; The effect of rain
Mobile Body: 

जळगाव ः खानदेशात गेल्या १२ दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. अशातच गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस झाला. यामुळे ऊसगाळपही रखडले आहे. 

खानदेशात नंदुरबारात तीन, जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू झाले आहेत. यंदा गाळप वाढणार आहे. समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने १२ लाख टन ऊसगाळपाच्या दिशेने कामही सुरू केले आहे. परंतु पावसाळी वातावरणामुळे गाळप थांबले आहे. ऊसतोडणीवरही परिणाम झाला आहे. शनिवारी (ता.२०) काही भागांत ऊसतोडणी सुरू झाली. परंतु वाहतूक बंदच होती. कारण गाळपावर परिणाम झाला आहे. 

गाळपाला गेल्या १० दिवसांपूर्वी चांगला वेग आला होता. जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव, मुक्ताईनगर आदी भागांत ऊसतोडणी सुरू होती. तसेच धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात तळोदा, शहादा, नवापूर या भागांतही ऊसतोडणीला वेग आला होता.

नंदुरबारातील कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत होते. तर जळगाव जिल्ह्यात औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांतील ऊस खरेदीदार देखील दाखल झाले होते. परंतु पावसाळी वातावरणामुळे ऊसतोडणी रखडली आहे. पुढील काही दिवसदेखील ही कार्यवाही रखडत सुरू राहील.

English Headline: 
Agriculture news in marathi Sugarcane cultivation in Khandesh Stagnation; The effect of rain
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon खानदेश ऊस पाऊस नंदुरबार nandurbar साखर पूर floods चाळीसगाव मुक्ता मध्य प्रदेश madhya pradesh औरंगाबाद aurangabad नाशिक nashik
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, खानदेश, ऊस, पाऊस, नंदुरबार, Nandurbar, साखर, पूर, Floods, चाळीसगाव, मुक्ता, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, औरंगाबाद, Aurangabad, नाशिक, Nashik
Twitter Publish: Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X