खिलार बैलांच्या मागणीत वाढ

पुणे ः बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. दर देखील वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार देखील जातिवंत खिलार बैलांनी फुलले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण (ता. खेड) आणि बेल्हे (ता. जुन्नर) या प्रसिद्ध पशुधनाच्या बाजारांचा समावेश आहे.

चाकण (ता. खेड) येथे दर शनिवारी, तर बेल्हे (ता. जुन्नर) येथे दर सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. बेल्हे बाजारात मुरबाड, ठाणे, नाशिक, मालेगाव, सटाणा आदी विविध ठिकाणांहून व्यापारी बैल खरेदी – विक्रीच्या निमित्ताने येत असतात. नुकत्याच सोमवारच्या (ता.२०) आठवडे बैल बाजारात खिलार जातीच्या बैलांना गाडा शौकीन मंडळींकडून मागणी राहिली. खिलार जातीच्या बैलांच्या जोडीची किंमत ४० हजार रुपयांपासून ते सुमारे एक लाख रुपयांपर्यंत (प्रति बैलजोडी) आहे. बाजारात खिलार जातीचे बैल पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली. 

चाकणच्या शनिवारच्या आठवडे बाजारात देखील खिलार बैलांची आवक आणि मागणी वाढली. दरदेखील वाढले. अनेक वर्षांपासूनची बैलगाडा शर्यतबंदी आणि गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या साथीमुळे जनावरांचे बाजार बंद होते. आता पशुधनाचे बाजार सुरळीत सुरू झाल्याने आणि बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यामुळे वीस-तीस हजारांवर आलेल्या बैलांच्या किमती पुन्हा अगदी ५० हजारांपासून एक लाख रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने राज्यातील प्रसिद्ध चाकण बाजारात खिलार बैलांची सोलापूर, कर्नाटक येथून आवक वाढणार आहे.  बैलांच्या किमती वाढल्या आहेत. 
– विनायक घुमटकर, सभापती, खेड बाजार समिती. 
 
News Item ID: 
820-news_story-1640179140-awsecm-120
Mobile Device Headline: 
खिलार बैलांच्या मागणीत वाढ
Appearance Status Tags: 
Section News
Increase in demand for Khilar bullsIncrease in demand for Khilar bulls
Mobile Body: 

पुणे ः बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. दर देखील वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार देखील जातिवंत खिलार बैलांनी फुलले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण (ता. खेड) आणि बेल्हे (ता. जुन्नर) या प्रसिद्ध पशुधनाच्या बाजारांचा समावेश आहे.

चाकण (ता. खेड) येथे दर शनिवारी, तर बेल्हे (ता. जुन्नर) येथे दर सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. बेल्हे बाजारात मुरबाड, ठाणे, नाशिक, मालेगाव, सटाणा आदी विविध ठिकाणांहून व्यापारी बैल खरेदी – विक्रीच्या निमित्ताने येत असतात. नुकत्याच सोमवारच्या (ता.२०) आठवडे बैल बाजारात खिलार जातीच्या बैलांना गाडा शौकीन मंडळींकडून मागणी राहिली. खिलार जातीच्या बैलांच्या जोडीची किंमत ४० हजार रुपयांपासून ते सुमारे एक लाख रुपयांपर्यंत (प्रति बैलजोडी) आहे. बाजारात खिलार जातीचे बैल पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली. 

चाकणच्या शनिवारच्या आठवडे बाजारात देखील खिलार बैलांची आवक आणि मागणी वाढली. दरदेखील वाढले. अनेक वर्षांपासूनची बैलगाडा शर्यतबंदी आणि गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या साथीमुळे जनावरांचे बाजार बंद होते. आता पशुधनाचे बाजार सुरळीत सुरू झाल्याने आणि बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यामुळे वीस-तीस हजारांवर आलेल्या बैलांच्या किमती पुन्हा अगदी ५० हजारांपासून एक लाख रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने राज्यातील प्रसिद्ध चाकण बाजारात खिलार बैलांची सोलापूर, कर्नाटक येथून आवक वाढणार आहे.  बैलांच्या किमती वाढल्या आहेत. 
– विनायक घुमटकर, सभापती, खेड बाजार समिती. 
 
English Headline: 
Agriculture news in marathi, Increase in demand for Khilar bulls
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे बैलगाडा शर्यत bullock cart race सर्वोच्च न्यायालय पशुधन चाकण खेड व्यापार वर्षा varsha कोरोना corona सोलापूर पूर floods कर्नाटक
Search Functional Tags: 
पुणे, बैलगाडा शर्यत, Bullock Cart Race, सर्वोच्च न्यायालय, पशुधन, चाकण, खेड, व्यापार, वर्षा, Varsha, कोरोना, Corona, सोलापूर, पूर, Floods, कर्नाटक
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Increase in demand for Khilar bulls
Meta Description: 
Increase in demand for Khilar bulls
पुणे ः बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. दर देखील वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार देखील जातिवंत खिलार बैलांनी फुलले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण (ता. खेड) आणि बेल्हे (ता. जुन्नर) या प्रसिद्ध पशुधनाच्या बाजारांचा समावेश आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment