Take a fresh look at your lifestyle.

गगनबावड्यात कोरोनाचे ३ रूग्ण तर जिल्ह्यातील संख्या १८३

0


कोल्हापूर जिल्ह्यात 26 मार्च 2020 ते 20 मे 2020 पर्यंत रात्री 12 वाजे पर्यंत एकूण 183 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात 53 रुग्ण आढळले आहेत

आजरा- 11. भुदरगड- 18. चंदगड– 1. गडहिंग्लज- 5. गगनबावडा-3. हातकणंगले- 2. कागल-1. करवीर- 11. पन्हाळा- 13. राधानगरी – 33. शाहूवाडी- 53. शिरोळ- 5.

नगरपरिषद क्षेत्र- 6. कोल्हापूर महापालिका क्षेत्र-13 इतर म्हणजे पुणे-1. कर्नाटक-2. आंध्रप्रदेश-1. इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 183 रुग्णांची* आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

एकूण कोरोना नोंद : 183
बरे झालेले : 13
उपचार घेणारे : 168
मृत्यू : 1Source link

X