‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम विदर्भादरम्यान कमी दाब क्षेत्रात रूपांतर

पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी (ता.४) हे या वादळाची तीव्रता कमी झाली. खानदेशासह पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) सक्रिय होते. पुढील सहा तासांमध्ये ही प्रणाली आणखी निवळणार असून, मध्य प्रदेशात सरकून जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रात ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रूप धारण केले. किनारपट्टीवर विध्वंस केल्यानंतर या वादळाने जोरदार वारे, पावसासह ईशान्य दिशेकडे प्रवास सुरू केला. रायगड, ठाणे, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यावरून पुढे सरकताना वादळाने अक्षरशः थैमान घातले. वादळाच्या प्रवाहात येणारी फळबागा, भाजीपालासह शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास ९० ते १०० किलोमीटर वेगाने वाहणारे वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. पोल्ट्रीशेड, कांदाचाळी, शाळा, जनावरांचे गोठे, घरांची छपरे उडून गेली.
 
News Item ID: 
820-news_story-1591241003-234
Mobile Device Headline: 
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम विदर्भादरम्यान कमी दाब क्षेत्रात रूपांतर
Appearance Status Tags: 
Mukhya News
निसर्ग ‘चक्रीवादळ’ ओसरले; तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतरनिसर्ग ‘चक्रीवादळ’ ओसरले; तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर
Mobile Body: 

पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी (ता.४) हे या वादळाची तीव्रता कमी झाली. खानदेशासह पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) सक्रिय होते. पुढील सहा तासांमध्ये ही प्रणाली आणखी निवळणार असून, मध्य प्रदेशात सरकून जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रात ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रूप धारण केले. किनारपट्टीवर विध्वंस केल्यानंतर या वादळाने जोरदार वारे, पावसासह ईशान्य दिशेकडे प्रवास सुरू केला. रायगड, ठाणे, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यावरून पुढे सरकताना वादळाने अक्षरशः थैमान घातले. वादळाच्या प्रवाहात येणारी फळबागा, भाजीपालासह शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास ९० ते १०० किलोमीटर वेगाने वाहणारे वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. पोल्ट्रीशेड, कांदाचाळी, शाळा, जनावरांचे गोठे, घरांची छपरे उडून गेली.
 
English Headline: 
agriculture news in marathi Nisarga Cyclone weakens and changes to deep depression at Khandesh, Vidarbha region
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अरबी समुद्र समुद्र निसर्ग अलिबाग महाराष्ट्र maharashtra सकाळ पुणे खानदेश विदर्भ vidarbha मध्य प्रदेश madhya pradesh हवामान विभाग sections किनारपट्टी ऊस पाऊस रायगड नगर नाशिक nashik फळबाग horticulture भाजीपाला vegetables कांदा
Search Functional Tags: 
अरबी समुद्र, समुद्र, निसर्ग, अलिबाग, महाराष्ट्र, Maharashtra, सकाळ, पुणे, खानदेश, विदर्भ, Vidarbha, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, हवामान, विभाग, Sections, किनारपट्टी, ऊस, पाऊस, रायगड, नगर, नाशिक, Nashik, फळबाग, Horticulture, भाजीपाला, Vegetables, कांदा
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Nisarga Cyclone weakens and changes to deep depression at Khandesh, Vidarbha region
Meta Description: 
Nisarga Cyclone weakens and changes to deep depression at Khandesh, Vidarbha region
अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी (ता.४) हे या वादळाची तीव्रता कमी झाली.Source link

Leave a Comment

X