चिकन आयात केल्यास  पोल्ट्री व्यवसायावर संकट


सांगली ः आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे. ही मागणी पूर्णतः आर्थिकदृष्ट्या चुकीची आहे. चिकन आयात केले तर पोल्ट्री व्यवसायावर अनिष्ट परिणाम दिसतील, असे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केला जातो. सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्राने पाऊले उचलावीत, अशी मागणी पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केली आहे. मात्र ही मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना
मारक ठरणारी आहे. परंतु पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने ही केलेली मागणी अव्यवहारी आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची आयात करुन शेतकऱ्यांच्यात माती कालवण्याचे काम केले आहे. आता पाशा पटेल यांची चिकन आयातीची केलेली मागणी पोल्ट्रीधारक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारी आहे. या देशात पोल्ट्री व्यवसाय फक्त ब्रीडर्स असोशिसएशनचे पोल्ट्री व्यवसाय करतात असे नाही. लहान मोठे शेतकरी, शेत मजूर देखील शंभर पक्ष्यांपासून ते पाच हजार पक्ष्यांपर्यंत कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पाशा पटले यांनी केलेल्या मागणीमुळे देशातील लहान व मोठ्या पोल्ट्री धारकांचे नुकसान होऊन व्यवसाय संकटात येईल.’’

News Item ID: 
820-news_story-1637419664-awsecm-313
Mobile Device Headline: 
चिकन आयात केल्यास  पोल्ट्री व्यवसायावर संकट
Appearance Status Tags: 
Mukhya News
If chicken is imported Crisis on poultry businessIf chicken is imported Crisis on poultry business
Mobile Body: 

सांगली ः आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे. ही मागणी पूर्णतः आर्थिकदृष्ट्या चुकीची आहे. चिकन आयात केले तर पोल्ट्री व्यवसायावर अनिष्ट परिणाम दिसतील, असे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केला जातो. सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्राने पाऊले उचलावीत, अशी मागणी पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केली आहे. मात्र ही मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना
मारक ठरणारी आहे. परंतु पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने ही केलेली मागणी अव्यवहारी आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची आयात करुन शेतकऱ्यांच्यात माती कालवण्याचे काम केले आहे. आता पाशा पटेल यांची चिकन आयातीची केलेली मागणी पोल्ट्रीधारक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारी आहे. या देशात पोल्ट्री व्यवसाय फक्त ब्रीडर्स असोशिसएशनचे पोल्ट्री व्यवसाय करतात असे नाही. लहान मोठे शेतकरी, शेत मजूर देखील शंभर पक्ष्यांपासून ते पाच हजार पक्ष्यांपर्यंत कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पाशा पटले यांनी केलेल्या मागणीमुळे देशातील लहान व मोठ्या पोल्ट्री धारकांचे नुकसान होऊन व्यवसाय संकटात येईल.’’

English Headline: 
Agriculture News in Marathi If chicken is imported Crisis on poultry business
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
चिकन आमदार पाशा पटेल व्यवसाय profession रघुनाथदादा पाटील सोयाबीन यंत्र machine कर्ज
Search Functional Tags: 
चिकन, आमदार, पाशा पटेल, व्यवसाय, Profession, रघुनाथदादा पाटील, सोयाबीन, यंत्र, Machine, कर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
If chicken is imported Crisis on poultry business
Meta Description: 
If chicken is imported
Crisis on poultry business
आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X