चित्ते नदी पुनरुज्जीवनाने वेधले देशाचे ‘चित्त’ 

औरंगाबाद : ग्रामविकास संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेऊन देशभरातील स्वयंसेवी संस्थेचा सर्वोच्च राष्ट्रीय तृतीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यानी शुक्रवारी (ता. ७) या पुरस्काराची घोषणा केली. जलसमृद्ध भारत, ही संकल्पना साध्य करण्यासाठी भारत सरकारतर्फे देशभरातील जल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, उद्योग, व्यक्तीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. 

बावीस वर्षांपासून ‘जलयज्ञ’ 
ग्रामविकास संस्था २२ वर्षांपासून मराठवाडा व नाशिक विभागांत दुष्काळ निवारणासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान, जल फेरभरण अभियान, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, जलस्वराज्य, आपलं पाणी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, शिवकालीन पाणीसाठवण योजना, आदर्श गाव, इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील २००पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्याचे मोलाचे काम केले गेले आहे. 

‘ॲग्रोवन’ने घेतली होती प्रथम दखल 
‘ॲग्रोवन’ने संस्थेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा सर्व प्रथम मांडला होता. या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष जयश्री हदगल, सचिव नरहरी शिवपुरे यांनी चित्ते नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, संस्थेचे कार्यकर्ते, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे समाजातील सर्व घटकांना दिले आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. 

प्रतिक्रिया 

लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानामुळे पंधरा हजार कुटुंबाच्या घरात जलसमृद्धी आलेली आहे. फळबागा, दुग्ध व्यवसाय, थेट शेतीमाल विक्रीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. स्थानिक पातळीवर सर्वांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. या कामात व पुरस्कारात ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘ॲग्रोवन’ दैनिकाचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. 

-नरहरी शिवपुरे, सचिव, ग्रामविकास संस्था औरंगाबाद 

News Item ID: 
820-news_story-1641653282-awsecm-852
Mobile Device Headline: 
चित्ते नदी पुनरुज्जीवनाने वेधले देशाचे ‘चित्त’ 
Appearance Status Tags: 
Mukhya News
chitte River revives the country's 'chitt'
Mobile Body: 

औरंगाबाद : ग्रामविकास संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेऊन देशभरातील स्वयंसेवी संस्थेचा सर्वोच्च राष्ट्रीय तृतीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यानी शुक्रवारी (ता. ७) या पुरस्काराची घोषणा केली. जलसमृद्ध भारत, ही संकल्पना साध्य करण्यासाठी भारत सरकारतर्फे देशभरातील जल क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, उद्योग, व्यक्तीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. 

बावीस वर्षांपासून ‘जलयज्ञ’ 
ग्रामविकास संस्था २२ वर्षांपासून मराठवाडा व नाशिक विभागांत दुष्काळ निवारणासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान, जल फेरभरण अभियान, पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प, जलस्वराज्य, आपलं पाणी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, शिवकालीन पाणीसाठवण योजना, आदर्श गाव, इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील २००पेक्षा अधिक गावे जलसमृद्ध करण्याचे मोलाचे काम केले गेले आहे. 

‘ॲग्रोवन’ने घेतली होती प्रथम दखल 
‘ॲग्रोवन’ने संस्थेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा सर्व प्रथम मांडला होता. या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष जयश्री हदगल, सचिव नरहरी शिवपुरे यांनी चित्ते नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, संस्थेचे कार्यकर्ते, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे समाजातील सर्व घटकांना दिले आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. 

प्रतिक्रिया 

लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानामुळे पंधरा हजार कुटुंबाच्या घरात जलसमृद्धी आलेली आहे. फळबागा, दुग्ध व्यवसाय, थेट शेतीमाल विक्रीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. स्थानिक पातळीवर सर्वांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. या कामात व पुरस्कारात ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘ॲग्रोवन’ दैनिकाचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. 

-नरहरी शिवपुरे, सचिव, ग्रामविकास संस्था औरंगाबाद 

English Headline: 
Agriculture News in Marathi chitte River revives the country’s ‘chitt’
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
ग्रामविकास rural development विकास वन forest पुरस्कार awards औरंगाबाद aurangabad सिंह भारत वर्षा varsha नाशिक nashik विभाग sections दुष्काळ पाणी water फळबाग horticulture व्यवसाय profession शेती farming उत्पन्न रोजगार employment मात mate सकाळ
Search Functional Tags: 
ग्रामविकास, Rural Development, विकास, वन, forest, पुरस्कार, Awards, औरंगाबाद, Aurangabad, सिंह, भारत, वर्षा, Varsha, नाशिक, Nashik, विभाग, Sections, दुष्काळ, पाणी, Water, फळबाग, Horticulture, व्यवसाय, Profession, शेती, farming, उत्पन्न, रोजगार, Employment, मात, mate, सकाळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
chitte River revives the country’s ‘chitt’
Meta Description: 
chitte River revives the country’s ‘chitt’
ग्रामविकास संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाची राष्ट्रीयस्तरावर दखल घेऊन देशभरातील स्वयंसेवी संस्थेचा सर्वोच्च राष्ट्रीय तृतीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment