चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली 

चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू लागले असून राजधानी चेन्नईला आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील मार्ग जलमय झाल्याने वाहतूक देखील काहीकाळ विस्कळित झाली होती.

हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर गुरूवारी (ता.११) सायंकाळी सहापर्यंत विमानांच्या एंट्रीला ब्रेक लावण्यात आला होता. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकू शकते त्यामुळे शहरात ताशी ४५ किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीने चौदा लोकांचा बळी घेतला
आहे. उत्तर चेन्नई, तिरूवल्लूर, चेंगेलपेट, कांचीपुरम, राणीपेट, विल्लूपुरम आणि कुड्डालोर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे. सध्या सागरामध्ये
निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा
इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या या पावसामुळे चेन्नईतील अनेक महामार्गांचे मोठे नुकसान झाले असून अनेक उपमार्ग देखील पाण्याखाली गेले
आहेत. स्थानिक पातळीवर मदत आणि बचाव कार्याला वेग येऊ लागला असून निमलष्करी दलांनी बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

प्रतिक्रिया…
चेन्नईमधील संततधार कोसळणारा पाऊस हे चिंतेचे कारण असून सर्वांनीच सुरक्षेच्या उपायांचे पालन करावे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घ्यावा. 
– राहुल गांधी, नेते काँग्रेस 

News Item ID: 
820-news_story-1636653407-awsecm-488
Mobile Device Headline: 
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली 
Appearance Status Tags: 
Tajya News
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर तडाखा, महामार्ग पाण्याखाली 
Mobile Body: 

चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू लागले असून राजधानी चेन्नईला आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील मार्ग जलमय झाल्याने वाहतूक देखील काहीकाळ विस्कळित झाली होती.

हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर गुरूवारी (ता.११) सायंकाळी सहापर्यंत विमानांच्या एंट्रीला ब्रेक लावण्यात आला होता. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज सायंकाळपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकू शकते त्यामुळे शहरात ताशी ४५ किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीने चौदा लोकांचा बळी घेतला
आहे. उत्तर चेन्नई, तिरूवल्लूर, चेंगेलपेट, कांचीपुरम, राणीपेट, विल्लूपुरम आणि कुड्डालोर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे. सध्या सागरामध्ये
निर्माण झालेले वादळ उत्तर तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हायअलर्टचा
इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या या पावसामुळे चेन्नईतील अनेक महामार्गांचे मोठे नुकसान झाले असून अनेक उपमार्ग देखील पाण्याखाली गेले
आहेत. स्थानिक पातळीवर मदत आणि बचाव कार्याला वेग येऊ लागला असून निमलष्करी दलांनी बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

प्रतिक्रिया…
चेन्नईमधील संततधार कोसळणारा पाऊस हे चिंतेचे कारण असून सर्वांनीच सुरक्षेच्या उपायांचे पालन करावे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घ्यावा. 
– राहुल गांधी, नेते काँग्रेस 

English Headline: 
agriculture news in marathi Chennai flooded again Heavy rain highway under water
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
चेन्नई तमिळनाडू अतिवृष्टी हवामान ऊस पाऊस महामार्ग initiatives काँग्रेस indian national congress
Search Functional Tags: 
चेन्नई, तमिळनाडू, अतिवृष्टी, हवामान, ऊस, पाऊस, महामार्ग, Initiatives, काँग्रेस, Indian National Congress
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Chennai flooded again Heavy rain highway under water
Meta Description: 
Chennai flooded again Heavy rain highway under water
चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू लागले असून राजधानी चेन्नईला आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शहरातील मार्ग जलमय झाल्याने वाहतूक देखील काहीकाळ विस्कळित झाली होती.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X