जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 

बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण झालेला असताना युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. तसेच चोवीस तासात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीचे नामांकित ख्रिश्‍चियन ड्रॉस्ट्रन यांनी आगामी काळात मृतांचा आकडा एक लाखांचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त केली. 
जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर सर्वाधिक आहे.

गेल्या सात दिवसात दररोज एक लाख लोकांमागे ४५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यात लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लसीकरणाचा दर हा ७० टक्कयांपेक्षा कमी असल्यामुळे
सरकारकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे.

लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी लसीकरणाला विरोध केला आहे. सत्तेत आल्यानंतर कोणत्याही
प्रकारचे लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे या पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 

News Item ID: 
820-news_story-1636653100-awsecm-528
Mobile Device Headline: 
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 
Appearance Status Tags: 
Tajya News
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 
Mobile Body: 

बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण झालेला असताना युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. तसेच चोवीस तासात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीचे नामांकित ख्रिश्‍चियन ड्रॉस्ट्रन यांनी आगामी काळात मृतांचा आकडा एक लाखांचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त केली. 
जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर सर्वाधिक आहे.

गेल्या सात दिवसात दररोज एक लाख लोकांमागे ४५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यात लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लसीकरणाचा दर हा ७० टक्कयांपेक्षा कमी असल्यामुळे
सरकारकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे.

लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी लसीकरणाला विरोध केला आहे. सत्तेत आल्यानंतर कोणत्याही
प्रकारचे लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे या पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 

English Headline: 
agriculture news in marathi corona pandemic again serious in Germany
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
बर्लिन कोरोना corona
Search Functional Tags: 
बर्लिन, कोरोना, Corona
Twitter Publish: 
Meta Keyword: 
corona pandemic again serious in Germany
Meta Description: 
corona pandemic again serious in Germany
बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण झालेला असताना युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X