जळगाव जिल्हा बँकेत चोपड्याची जागा राष्ट्रवादीलाच सुटणार

चोपडा, जि. जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीत चोपडा तालुका सोसायटी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम अग्रवाल राहतील. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तींना समजविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी दिली.

गुजराथीवाडीत जिल्हा बँकेसंदर्भात तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून ठराव झालेल्या व्यक्ती, चेअरमन यांच्या दिवाळी स्नेह मेळाळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, ॲड. घनश्याम पाटील, गोरख पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, संचालक आनंदराव रायसिंग, इंदिराताई पाटील, सत्रासेन आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भादले, आदी उपस्थित होते.

श्री. गुजराथी म्हणाले, ‘‘तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात ६४ ठराव आहेत. त्यांना प्रत्येकास भ्रमणध्वनीवर संपर्क केला असून, त्यापैकी ५० ते ५२ ठरावधारकांनी मला प्रत्यक्ष होकार दिला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सोसायटी आम्ही तुम्हाला संधी दिली, आता या वेळी आम्हाला संधी द्यावी,’’ असे आहवान त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना केले.

News Item ID: 
820-news_story-1636030162-awsecm-448
Mobile Device Headline: 
जळगाव जिल्हा बँकेत चोपड्याची जागा राष्ट्रवादीलाच सुटणार
Appearance Status Tags: 
Section News
जळगाव जिल्हा बँकेत चोपड्याची जागा राष्ट्रवादीलाच सुटणारजळगाव जिल्हा बँकेत चोपड्याची जागा राष्ट्रवादीलाच सुटणार
Mobile Body: 

चोपडा, जि. जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीत चोपडा तालुका सोसायटी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम अग्रवाल राहतील. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तींना समजविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी दिली.

गुजराथीवाडीत जिल्हा बँकेसंदर्भात तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून ठराव झालेल्या व्यक्ती, चेअरमन यांच्या दिवाळी स्नेह मेळाळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, ॲड. घनश्याम पाटील, गोरख पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, संचालक आनंदराव रायसिंग, इंदिराताई पाटील, सत्रासेन आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भादले, आदी उपस्थित होते.

श्री. गुजराथी म्हणाले, ‘‘तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात ६४ ठराव आहेत. त्यांना प्रत्येकास भ्रमणध्वनीवर संपर्क केला असून, त्यापैकी ५० ते ५२ ठरावधारकांनी मला प्रत्यक्ष होकार दिला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सोसायटी आम्ही तुम्हाला संधी दिली, आता या वेळी आम्हाला संधी द्यावी,’’ असे आहवान त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांना केले.

English Headline: 
Chopda’s seat in Jalgaon District Bank will be given to NCP only
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
जळगाव jangaon विकास आमदार नगर
Search Functional Tags: 
जळगाव, Jangaon, विकास, आमदार, नगर
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Chopda’s seat in Jalgaon District Bank will be given to NCP only
Meta Description: 
Chopda’s seat in Jalgaon District Bank will be given to NCP only
चोपडा, जि. जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीत चोपडा तालुका सोसायटी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम अग्रवाल राहतील. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तींना समजविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X