Take a fresh look at your lifestyle.

जालन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमीच रब्बी क्षेत्र

0

जालना : लांबणीवर पडलेल्या यंदाच्या रब्बी हंगामासाठी जालना जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ८ हजार हेक्‍टर कमीने रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये खासकरून हरभऱ्याचे वाढीव, तर रब्बी ज्वारीचे तसेच गव्हाच्याही प्रस्तावित क्षेत्रात घट झाली आहे. 

यंदाच्या रब्बी हंगाम लांबलेला पावसाळा व अतिवृष्‌टीमुळे उशिराने सुरू होते आहे. जालना जिल्ह्यात २०१८ पूर्वी रब्‌बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत २०१८ मध्ये ९२ हजार २६५ हेक्‍टरवर, २०१९ मध्ये २ लाख ९० हजार ९४८ हेक्‍टरवर पेरणी झाली. २०२० मध्ये नियोजित क्षेत्र २ लाख ८५ हजार ८१० हेक्‍टर होते. प्रत्यक्षात २ लाख ९७ हजार ६४४ हेक्‍टरवर रब्‌बीची पेरणी झाली होती. 

यंदा रब्बी हंगामासाठी जालना जिल्ह्यात गतवर्षीच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ८ हजार हेक्‍टरने कमी अर्थात २ लाख ७७ हजार ८० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. प्रस्तावित पेरणी क्षेत्रात रब्बी ज्वारी, गव्हाचे गतवर्षीच्या नियोजित क्षेत्रापेक्षा घटते. तर हरभऱ्याचे वाढीव क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. मक्याचे क्षेत्र मात्र गतवर्षीच्या नियोजित क्षेत्राइतकेच प्रस्तावित करण्यात आले. इतर पिकांचे गतवर्षी ८१० हेक्‍टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा २१३० हेक्‍टर सरासरी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

उत्पादकता प्रस्तावित

यंदा जालना जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ज्वारीची उत्पादकता हेक्‍टरी ११ क्‍विंटल ९५ क्‍विंटल प्रस्तावित करण्यात आली आहे. या शिवाय गव्हाचे २१ क्‍विंटल ७२ किलो, हरभरा १२ क्‍विंटल ७४ किलो, तर मक्याची हेक्‍टरी ३५ क्‍विंटल प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षी गव्हाची २० क्‍विंटल ८१ किलो २८ ग्रॅम, हरभऱ्याची १२ क्‍विंटल ३९ किलो ७२ ग्रॅम, तर मक्याची ३७ क्‍विंटल ७० किलो १४ ग्रॅम प्रत्यक्ष हेक्‍टरी उत्पादकता आली होती.

News Item ID: 
820-news_story-1635425552-awsecm-554
Mobile Device Headline: 
जालन्यात गतवर्षीच्या तुलनेत कमीच रब्बी क्षेत्र
Appearance Status Tags: 
Section News
Less rabbi area in Jalna than last yearLess rabbi area in Jalna than last year
Mobile Body: 

जालना : लांबणीवर पडलेल्या यंदाच्या रब्बी हंगामासाठी जालना जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ८ हजार हेक्‍टर कमीने रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये खासकरून हरभऱ्याचे वाढीव, तर रब्बी ज्वारीचे तसेच गव्हाच्याही प्रस्तावित क्षेत्रात घट झाली आहे. 

यंदाच्या रब्बी हंगाम लांबलेला पावसाळा व अतिवृष्‌टीमुळे उशिराने सुरू होते आहे. जालना जिल्ह्यात २०१८ पूर्वी रब्‌बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत २०१८ मध्ये ९२ हजार २६५ हेक्‍टरवर, २०१९ मध्ये २ लाख ९० हजार ९४८ हेक्‍टरवर पेरणी झाली. २०२० मध्ये नियोजित क्षेत्र २ लाख ८५ हजार ८१० हेक्‍टर होते. प्रत्यक्षात २ लाख ९७ हजार ६४४ हेक्‍टरवर रब्‌बीची पेरणी झाली होती. 

यंदा रब्बी हंगामासाठी जालना जिल्ह्यात गतवर्षीच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास ८ हजार हेक्‍टरने कमी अर्थात २ लाख ७७ हजार ८० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली. प्रस्तावित पेरणी क्षेत्रात रब्बी ज्वारी, गव्हाचे गतवर्षीच्या नियोजित क्षेत्रापेक्षा घटते. तर हरभऱ्याचे वाढीव क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. मक्याचे क्षेत्र मात्र गतवर्षीच्या नियोजित क्षेत्राइतकेच प्रस्तावित करण्यात आले. इतर पिकांचे गतवर्षी ८१० हेक्‍टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा २१३० हेक्‍टर सरासरी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

उत्पादकता प्रस्तावित

यंदा जालना जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ज्वारीची उत्पादकता हेक्‍टरी ११ क्‍विंटल ९५ क्‍विंटल प्रस्तावित करण्यात आली आहे. या शिवाय गव्हाचे २१ क्‍विंटल ७२ किलो, हरभरा १२ क्‍विंटल ७४ किलो, तर मक्याची हेक्‍टरी ३५ क्‍विंटल प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षी गव्हाची २० क्‍विंटल ८१ किलो २८ ग्रॅम, हरभऱ्याची १२ क्‍विंटल ३९ किलो ७२ ग्रॅम, तर मक्याची ३७ क्‍विंटल ७० किलो १४ ग्रॅम प्रत्यक्ष हेक्‍टरी उत्पादकता आली होती.

English Headline: 
Agriculture news in marathi Less rabbi area in Jalna than last year
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
रब्बी हंगाम ज्वारी jowar २०१८ 2018 कृषी विभाग agriculture department
Search Functional Tags: 
रब्बी हंगाम, ज्वारी, Jowar, २०१८, 2018, कृषी विभाग, Agriculture Department
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Less rabbi area in Jalna than last year
Meta Description: 
Less rabbi area in Jalna than last year
जालना : लांबणीवर पडलेल्या यंदाच्या रब्बी हंगामासाठी जालना जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ८ हजार हेक्‍टर कमीने रब्बीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये खासकरून हरभऱ्याचे वाढीव, तर रब्बी ज्वारीचे तसेच गव्हाच्याही प्रस्तावित क्षेत्रात घट झाली आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X