डेअरी सहकार योजनेची अमित शहांकडून घोषणा

नवी दिल्ली :  गुजरातमधील आनंद येथे अमूलच्या ७५ व्या स्थापना दिनानिम्मीताने आयोजित क्रार्यक्रमात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ‘डेअरी सहकार योजनेची’ घोषणा केली. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळद्वारे या योजनेसाठी ५००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

यावेळी बोलताना मंत्री शहा म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने ही योजना सहकार विभागाने सुरू केली असल्याचे,’’ ते म्हणाले. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले, ‘‘सहकाराकडून समृद्धीकडे हे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे. 

या योजनेच्या माध्यमातून गोवंश विकास, दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, विपणन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात यांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसाह्य केले जाईल. ही योजना देशातील सहकाराला बळकटी देईल असा विश्वास व्यक्त केला.’’  
 
News Item ID: 
820-news_story-1635774958-awsecm-958
Mobile Device Headline: 
डेअरी सहकार योजनेची अमित शहांकडून घोषणा
Appearance Status Tags: 
Section News
Of Dairy Cooperative Scheme Announcement from Amit ShahOf Dairy Cooperative Scheme Announcement from Amit Shah
Mobile Body: 

नवी दिल्ली :  गुजरातमधील आनंद येथे अमूलच्या ७५ व्या स्थापना दिनानिम्मीताने आयोजित क्रार्यक्रमात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ‘डेअरी सहकार योजनेची’ घोषणा केली. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळद्वारे या योजनेसाठी ५००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

यावेळी बोलताना मंत्री शहा म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या व शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने ही योजना सहकार विभागाने सुरू केली असल्याचे,’’ ते म्हणाले. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले, ‘‘सहकाराकडून समृद्धीकडे हे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार मंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे. 

या योजनेच्या माध्यमातून गोवंश विकास, दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, पॅकेजिंग, विपणन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात यांना या योजनेच्या माध्यमातून अर्थसाह्य केले जाईल. ही योजना देशातील सहकाराला बळकटी देईल असा विश्वास व्यक्त केला.’’  
 
English Headline: 
Agriculture news in marathi, Of Dairy Cooperative Scheme Announcement from Amit Shah
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मंत्रालय विकास उत्पन्न स्वप्न गोवंश cattle दूध
Search Functional Tags: 
मंत्रालय, विकास, उत्पन्न, स्वप्न, गोवंश, cattle, दूध
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Of Dairy Cooperative Scheme Announcement from Amit Shah
Meta Description: 
Of Dairy Cooperative Scheme Announcement from Amit Shah
नवी दिल्ली :  गुजरातमधील आनंद येथे अमूलच्या ७५ व्या स्थापना दिनानिम्मीताने आयोजित क्रार्यक्रमात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ‘डेअरी सहकार योजनेची’ घोषणा केली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X