‘डॉक्‍टर ऑफ सायन्स’ पदवीने पवार, गडकरी यांचा सन्मान


नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) झालेल्या ३५ व्या पदवीदान समारंभात कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा गौरव करण्यात आला. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली ३५ वा पदवीदान समारंभ झाला. कृषिमंत्री दादा भुसे, जयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रसिंह राठोड, ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार, विद्यापीठातील अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

यंदा विविध शाखांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसह खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

पवार, गडकरी देशातील हिरे ः कोश्‍यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी शरद पवार व नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. कोश्यारी म्हणाले, ‘‘शरद पवार आणि नितीन गडकरी देशातील हिरे आहेत. शेती विकासासाठी पवार यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. दोघांनीही देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.’’

News Item ID: 
820-news_story-1635434185-awsecm-829
Mobile Device Headline: 
‘डॉक्‍टर ऑफ सायन्स’ पदवीने पवार, गडकरी यांचा सन्मान
Appearance Status Tags: 
Section News
Pawar, Gadkari honored with 'Doctor of Science' degreePawar, Gadkari honored with 'Doctor of Science' degree
Mobile Body: 

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) झालेल्या ३५ व्या पदवीदान समारंभात कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा गौरव करण्यात आला. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली ३५ वा पदवीदान समारंभ झाला. कृषिमंत्री दादा भुसे, जयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रसिंह राठोड, ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार, विद्यापीठातील अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

यंदा विविध शाखांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसह खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

पवार, गडकरी देशातील हिरे ः कोश्‍यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी शरद पवार व नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. कोश्यारी म्हणाले, ‘‘शरद पवार आणि नितीन गडकरी देशातील हिरे आहेत. शेती विकासासाठी पवार यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. दोघांनीही देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.’’

English Headline: 
Agriculture news in Marathi Pawar, Gadkari honored with ‘Doctor of Science’ degree
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university खासदार शरद पवार sharad pawar विकास नितीन गडकरी nitin gadkari डॉक्टर doctor पदवी दादा भुसे dada bhuse जयपूर बाळ baby infant परभणी parbhabi
Search Functional Tags: 
नगर, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, खासदार, शरद पवार, Sharad Pawar, विकास, नितीन गडकरी, Nitin Gadkari, डॉक्टर, Doctor, पदवी, दादा भुसे, Dada Bhuse, जयपूर, बाळ, baby, infant, परभणी, Parbhabi
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pawar, Gadkari honored with ‘Doctor of Science’ degree
Meta Description: 
Pawar, Gadkari honored with ‘Doctor of Science’ degree
महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X