ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले 

सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरण आहे. काही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे. काही ठिकाणी फुलोरावस्थेत असलेल्या बागातील फूलगळ होऊ लागली असल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. 

सांगली जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यातून येणाऱ्या उत्पन्ना या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या अनेक भागात फळ तयार होण्याच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागा आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागात तर बागांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 
या बदलत्या वातावरणामुळे अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे फुलोवस्थाचे गळ होऊ लागली आहे. काही ठिकाणी सकाळी दव पडत असल्याने फळ कुजीची समस्या होण्याची शक्यता आहे. 

हातातोंडाशी आलेले पीक जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासून द्राक्षावर फवारणी करण्यासाठी खटपट सुरू आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले, तर डाऊनीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष बागांत सातत्याने कीडकनाशकांची फवारणी करावी लागते आहे. परिणामी, उतपादन खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदाच्या वर्षी तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रतिक्रिया 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोरावस्थेत असलेल्या बागांना फटका बसत आहे. त्यातही वातावरण बदलत असल्याने अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली असल्याने फुलोरा गळीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार औषध फवारणी करावी. 
– मारुती चव्हाण, द्राक्ष तज्ज्ञ, पलूस, जि. सांगली
 
News Item ID: 
820-news_story-1637074018-awsecm-703
Mobile Device Headline: 
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले 
Appearance Status Tags: 
Mukhya News
Grape growers panicked due to cloudy weatherGrape growers panicked due to cloudy weather
Mobile Body: 

सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरण आहे. काही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे. काही ठिकाणी फुलोरावस्थेत असलेल्या बागातील फूलगळ होऊ लागली असल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. 

सांगली जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यातून येणाऱ्या उत्पन्ना या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. सध्या अनेक भागात फळ तयार होण्याच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागा आहेत. तसेच काही ठिकाणी द्राक्षमणी तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागात तर बागांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 
या बदलत्या वातावरणामुळे अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे फुलोवस्थाचे गळ होऊ लागली आहे. काही ठिकाणी सकाळी दव पडत असल्याने फळ कुजीची समस्या होण्याची शक्यता आहे. 

हातातोंडाशी आलेले पीक जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासून द्राक्षावर फवारणी करण्यासाठी खटपट सुरू आहे. पुढील काही दिवस वातावरण असेच राहिले, तर डाऊनीसह इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्ष बागांत सातत्याने कीडकनाशकांची फवारणी करावी लागते आहे. परिणामी, उतपादन खर्चात वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे द्राक्ष पीक यंदाच्या वर्षी तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रतिक्रिया 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोरावस्थेत असलेल्या बागांना फटका बसत आहे. त्यातही वातावरण बदलत असल्याने अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावली असल्याने फुलोरा गळीची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार औषध फवारणी करावी. 
– मारुती चव्हाण, द्राक्ष तज्ज्ञ, पलूस, जि. सांगली
 
English Headline: 
Agriculture News in Marathi Grape growers panicked due to cloudy weather
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
द्राक्ष सांगली sangli गणित mathematics ऊस पाऊस सकाळ औषध drug
Search Functional Tags: 
द्राक्ष, सांगली, Sangli, गणित, Mathematics, ऊस, पाऊस, सकाळ, औषध, drug
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Grape growers panicked due to cloudy weather
Meta Description: 
Grape growers panicked due to cloudy weather
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागांत ढगाळ वातावरण आहे. काही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका द्राक्षबागांना बसतो आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X