ढगाळ हवामानासह  पावसाचा अंदाज


पुणे : अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा ताप अधिक असल्याचे दिसून आले आहे. शनिवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३५.५ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

अरबी समुद्रात ठळक 
कमी दाब क्षेत्र

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीपासून पश्‍चिम मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर निवळले असून, दक्षिण कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३०.४ (२१.३), नगर ३०.४ (२२.३), जळगाव २९.४ (२१.७), कोल्हापूर २६.६ (२२), महाबळेश्‍वर २२.६ (१७.६), मालेगाव ३०.२ (२२.८), नाशिक २८.८ (२०.४), निफाड २९.२ (१८.३), सांगली २६.८ (२२), सातारा २९.७ (२३.४), सोलापूर ३०.२ (२०.३), सांताक्रूझ ३४.८ (२५.०), डहाणू ३५.५ (२४.७), रत्नागिरी ३२.७ (२५.२), औरंगाबाद ३१.८ (२१), नांदेड – (२२.८), उस्मानाबाद – (१८), परभणी ३२.२ (२३.६), अकोला ३३ (२३.६), अमरावती ३२.४ (२०.५), ब्रह्मपुरी ३४.८ (२२.६), बुलडाणा ३० (२१.०), चंद्रपूर ३२ (२३.२), गडचिरोली ३० (२१.२), गोंदिया ३०.८ (२१), नागपूर ३२.२ (२१.३), वर्धा ३२.५ (२२.२), वाशीम ३२.५ (२२.५), यवतमाळ ३२.५ (२०).

News Item ID: 
820-news_story-1637418438-awsecm-592
Mobile Device Headline: 
ढगाळ हवामानासह  पावसाचा अंदाज
Appearance Status Tags: 
Mukhya News
With cloudy weather Rainfall forecastWith cloudy weather Rainfall forecast
Mobile Body: 

पुणे : अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा ताप अधिक असल्याचे दिसून आले आहे. शनिवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३५.५ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. तर बहुतांश ठिकाणी किमान तापमानातील वाढ कायम असून, महाबळेश्‍वर येथे नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

अरबी समुद्रात ठळक 
कमी दाब क्षेत्र

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या प्रणालीपासून पश्‍चिम मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आल्यानंतर निवळले असून, दक्षिण कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३०.४ (२१.३), नगर ३०.४ (२२.३), जळगाव २९.४ (२१.७), कोल्हापूर २६.६ (२२), महाबळेश्‍वर २२.६ (१७.६), मालेगाव ३०.२ (२२.८), नाशिक २८.८ (२०.४), निफाड २९.२ (१८.३), सांगली २६.८ (२२), सातारा २९.७ (२३.४), सोलापूर ३०.२ (२०.३), सांताक्रूझ ३४.८ (२५.०), डहाणू ३५.५ (२४.७), रत्नागिरी ३२.७ (२५.२), औरंगाबाद ३१.८ (२१), नांदेड – (२२.८), उस्मानाबाद – (१८), परभणी ३२.२ (२३.६), अकोला ३३ (२३.६), अमरावती ३२.४ (२०.५), ब्रह्मपुरी ३४.८ (२२.६), बुलडाणा ३० (२१.०), चंद्रपूर ३२ (२३.२), गडचिरोली ३० (२१.२), गोंदिया ३०.८ (२१), नागपूर ३२.२ (२१.३), वर्धा ३२.५ (२२.२), वाशीम ३२.५ (२२.५), यवतमाळ ३२.५ (२०).

English Headline: 
Agriculture News in Marathi With cloudy weather Rainfall forecast
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
अरबी समुद्र समुद्र कोकण konkan महाराष्ट्र maharashtra पुणे विदर्भ vidarbha हवामान विभाग sections नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik निफाड niphad सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
अरबी समुद्र, समुद्र, कोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, पुणे, विदर्भ, Vidarbha, हवामान, विभाग, Sections, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, निफाड, Niphad, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
With cloudy weather Rainfall forecast
Meta Description: 
With cloudy weather
Rainfall forecast
अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X