तापमानातील तफावत वाढली


पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी मुख्यत: हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला 
आहे. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट सुरूच असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १७ अंशांच्या खाली घसरला आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.७ (१६.२), नगर ३३.८ (-), जळगाव ३३.५ (१५.७), कोल्हापूर ३३.१ (२२.०), महाबळेश्वर २७.५ (१४.८), मालेगाव ३०.० (१६.६), 
नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.९(२१.०), सातारा ३२.९(१७.७), सोलापूर ३५.२ (१८.१), सांताक्रूझ ३४.४ (२२.९), डहाणू ३२.३ (२२.८), रत्नागिरी ३६.७ (२३.०), औरंगाबाद ३१.३ (१६.०), नांदेड ३३.४(१९.०), उस्मानाबाद – (१७.०), परभणी ३२.७ (१८.५), अकोला ३३.२ (१९.९), अमरावती ३२.० (१६.३), ब्रह्मपुरी ३५.५ (१६.६), बुलडाणा ३०.०(१७.४), चंद्रपूर ३३.० (१९.६), गडचिरोली ३३.६(-), गोंदिया ३३.२ (१७.०), नागपूर ३३.४ (१७.२), वर्धा ३३.२(१७.९), वाशीम ३२.०(१६.०), यवतमाळ ३१.० (१८.५).

 उद्या घेणार मॉन्सून देशाचा निरोप
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. २३) देशाच्या बहुतांशी भागांतून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ईशान्य भारत संपूर्ण बंगालचा उपसागर, गोवा, तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. उद्यापर्यंत (ता. २६) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने  वर्तविली आहे.  
 

News Item ID: 
820-news_story-1635082589-awsecm-589
Mobile Device Headline: 
तापमानातील तफावत वाढली
Appearance Status Tags: 
Mukhya News
The temperature difference increasedThe temperature difference increased
Mobile Body: 

पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळ, तमिळनाडूसह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी मुख्यत: हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला 
आहे. 

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट सुरूच असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १७ अंशांच्या खाली घसरला आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३२.७ (१६.२), नगर ३३.८ (-), जळगाव ३३.५ (१५.७), कोल्हापूर ३३.१ (२२.०), महाबळेश्वर २७.५ (१४.८), मालेगाव ३०.० (१६.६), 
नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.९(२१.०), सातारा ३२.९(१७.७), सोलापूर ३५.२ (१८.१), सांताक्रूझ ३४.४ (२२.९), डहाणू ३२.३ (२२.८), रत्नागिरी ३६.७ (२३.०), औरंगाबाद ३१.३ (१६.०), नांदेड ३३.४(१९.०), उस्मानाबाद – (१७.०), परभणी ३२.७ (१८.५), अकोला ३३.२ (१९.९), अमरावती ३२.० (१६.३), ब्रह्मपुरी ३५.५ (१६.६), बुलडाणा ३०.०(१७.४), चंद्रपूर ३३.० (१९.६), गडचिरोली ३३.६(-), गोंदिया ३३.२ (१७.०), नागपूर ३३.४ (१७.२), वर्धा ३३.२(१७.९), वाशीम ३२.०(१६.०), यवतमाळ ३१.० (१८.५).

 उद्या घेणार मॉन्सून देशाचा निरोप
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. २३) देशाच्या बहुतांशी भागांतून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ईशान्य भारत संपूर्ण बंगालचा उपसागर, गोवा, तेलंगणासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. उद्यापर्यंत (ता. २६) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने  वर्तविली आहे.  
 

English Headline: 
Agriculture news in Marathi The temperature difference increased
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
थंडी पुणे कोकण konkan हवामान विभाग sections केरळ भारत नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal मॉन्सून ईशान्य भारत तेलंगणा आंध्र प्रदेश
Search Functional Tags: 
थंडी, पुणे, कोकण, Konkan, हवामान, विभाग, Sections, केरळ, भारत, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal, मॉन्सून, ईशान्य भारत, तेलंगणा, आंध्र प्रदेश
Twitter Publish: 
Meta Keyword: 
The temperature difference increased
Meta Description: 
The tempराज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे. erature difference increased



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X