तापमानात चढ-उतार सुरूच


पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. आज (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेल्या आहेत. आज (ता. २६) बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होणार असून, त्याच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. २८) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. 

दरम्यान, राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढला असतानाच, तर किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (१६.७), नगर – (१७.१), जळगाव ३३.२ (१७.०), कोल्हापूर ३२.३ (२०.९), महाबळेश्वर २७.५ (१३.१), मालेगाव ३०.४ (१६.६), नाशिक ३०.२ (१७.४), सांगली ३४.१(२०.१), सातारा ३२.६(१५.९), सोलापूर ३४.२ (१७.५), सांताक्रूझ ३२.८ (२२.८), डहाणू ३१.६ (२३.२), रत्नागिरी ३२.२ (२१.७), औरंगाबाद ३१.५ (१६.३), नांदेड ३२.८(१८.०), उस्मानाबाद ३१.२ (१९.०), परभणी ३२.५ (१८.२), अकोला ३३.२ (१८.३), अमरावती ३१.६ (१६.९), ब्रह्मपुरी ३४.८ (१७.१), बुलडाणा ३०.०(१७.७), चंद्रपूर ३२.६ (२०.४), गडचिरोली ३४.२(-), गोंदिया ३३.० (१७.८), नागपूर ३३.२ (१८.२), वर्धा ३३.०(१८.०), वाशीम ३३.०(१५.०), यवतमाळ – (१६.५).

News Item ID: 
820-news_story-1635171845-awsecm-887
Mobile Device Headline: 
तापमानात चढ-उतार सुरूच
Appearance Status Tags: 
Mukhya News
Temperatures continue to fluctuateTemperatures continue to fluctuate
Mobile Body: 

पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. आज (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर एक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अशा दोन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेल्या आहेत. आज (ता. २६) बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होणार असून, त्याच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत (ता. २८) उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. 

दरम्यान, राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढला असतानाच, तर किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.६ (१६.७), नगर – (१७.१), जळगाव ३३.२ (१७.०), कोल्हापूर ३२.३ (२०.९), महाबळेश्वर २७.५ (१३.१), मालेगाव ३०.४ (१६.६), नाशिक ३०.२ (१७.४), सांगली ३४.१(२०.१), सातारा ३२.६(१५.९), सोलापूर ३४.२ (१७.५), सांताक्रूझ ३२.८ (२२.८), डहाणू ३१.६ (२३.२), रत्नागिरी ३२.२ (२१.७), औरंगाबाद ३१.५ (१६.३), नांदेड ३२.८(१८.०), उस्मानाबाद ३१.२ (१९.०), परभणी ३२.५ (१८.२), अकोला ३३.२ (१८.३), अमरावती ३१.६ (१६.९), ब्रह्मपुरी ३४.८ (१७.१), बुलडाणा ३०.०(१७.७), चंद्रपूर ३२.६ (२०.४), गडचिरोली ३४.२(-), गोंदिया ३३.० (१७.८), नागपूर ३३.२ (१८.२), वर्धा ३३.०(१८.०), वाशीम ३३.०(१५.०), यवतमाळ – (१६.५).

English Headline: 
Agriculture news in Marathi Temperatures continue to fluctuate
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
थंडी हवामान विभाग sections पुणे कोकण konkan महाबळेश्वर नगर जळगाव jangaon कोल्हापूर पूर floods मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
थंडी, हवामान, विभाग, Sections, पुणे, कोकण, Konkan, महाबळेश्वर, नगर, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, पूर, Floods, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Temperatures continue to fluctuate
Meta Description: 
Temperatures continue to fluctuate
​राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच तापमानात सुरू असलेल्या चढ-उतारामुळे कमाल आणि किमान तापमानातील तफावत वाढली आहे. आज (ता. २६) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X