दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान


पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. थंडी गायब झाली असून, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.४) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ईशान्य मोसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, नगर, बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.  राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असून, पावसाला पोषक हवामान होताच तापमान आणि उकाड्यात वाढ होऊन, गारठा नाहीसा झाला आहे. बुधवारी (ता. ३) गोंदिया येथे निचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.९ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले. उर्वरीत राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली.  

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार
श्रीलंका आणि कोमोरीन समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विजा, मेघगर्जनांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.२ (१७.४), नगर ३३.४ (-), जळगाव -(१५.२), कोल्हापूर ३१.८ (२३.३), महाबळेश्‍वर २५.५(१५.९), मालेगाव ३१.४ (१५.२), नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.२ (२२.८), सातारा ३१.६ (२१.७), सोलापूर ३४.२ (२१.१), सांताक्रूझ ३६ (२४.५), अलिबाग ३२.१ (२८.१), डहाणू ३४.८ (२२.५), रत्नागिरी ३६.९ (२५.७), औरंगाबाद २९.७ (१५.८), नांदेड ३३.४ (२०), परभणी ३१.६ (१८.१), अकोला ३१.९ (१७.६), अमरावती ३१ (१६.३), ब्रह्मपुरी ३४.७ (२०.६), बुलडाणा २९.५ (१५.५), चंद्रपूर ३०.८ (२०.२), गडचिरोली ३१.२ (२१.४), गोंदिया ३०.६ (१३.८), नागपूर ३१.२ (१८.८), वर्धा ३१ (१९.९), वाशीम ३३ (१६), यवतमाळ ३०.५ (१८).

News Item ID: 
820-news_story-1635954826-awsecm-395
Mobile Device Headline: 
दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान
Appearance Status Tags: 
Mukhya News
दक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामानदक्षिण महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान
Mobile Body: 

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. थंडी गायब झाली असून, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.४) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ईशान्य मोसमी वारे सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, नगर, बीड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.  राज्यात मुख्यत: कोरडे हवामान असून, पावसाला पोषक हवामान होताच तापमान आणि उकाड्यात वाढ होऊन, गारठा नाहीसा झाला आहे. बुधवारी (ता. ३) गोंदिया येथे निचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.९ अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले. उर्वरीत राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली.  

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार
श्रीलंका आणि कोमोरीन समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय आहे. ही प्रणाली उत्तरेकडे सरकणार असून, आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

विजा, मेघगर्जनांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : 
पुणे ३१.२ (१७.४), नगर ३३.४ (-), जळगाव -(१५.२), कोल्हापूर ३१.८ (२३.३), महाबळेश्‍वर २५.५(१५.९), मालेगाव ३१.४ (१५.२), नाशिक ३१.१ (१५.६), सांगली ३३.२ (२२.८), सातारा ३१.६ (२१.७), सोलापूर ३४.२ (२१.१), सांताक्रूझ ३६ (२४.५), अलिबाग ३२.१ (२८.१), डहाणू ३४.८ (२२.५), रत्नागिरी ३६.९ (२५.७), औरंगाबाद २९.७ (१५.८), नांदेड ३३.४ (२०), परभणी ३१.६ (१८.१), अकोला ३१.९ (१७.६), अमरावती ३१ (१६.३), ब्रह्मपुरी ३४.७ (२०.६), बुलडाणा २९.५ (१५.५), चंद्रपूर ३०.८ (२०.२), गडचिरोली ३१.२ (२१.४), गोंदिया ३०.६ (१३.८), नागपूर ३१.२ (१८.८), वर्धा ३१ (१९.९), वाशीम ३३ (१६), यवतमाळ ३०.५ (१८).

English Headline: 
agriculture news in marathi Rainy climate in South Maharashtra
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
महाराष्ट्र maharashtra मेघगर्जना हवामान विभाग sections पुणे भारत ऊस पाऊस कोकण konkan रायगड नगर बीड beed श्रीलंका समुद्र अरबी समुद्र तमिळनाडू आंध्र प्रदेश सिंधुदुर्ग sindhudurg कोल्हापूर पूर floods सोलापूर उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर नांदेड nanded जळगाव jangaon मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli अलिबाग औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur वाशीम यवतमाळ yavatmal
Search Functional Tags: 
महाराष्ट्र, Maharashtra, मेघगर्जना, हवामान, विभाग, Sections, पुणे, भारत, ऊस, पाऊस, कोकण, Konkan, रायगड, नगर, बीड, Beed, श्रीलंका, समुद्र, अरबी समुद्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, सिंधुदुर्ग, Sindhudurg, कोल्हापूर, पूर, Floods, सोलापूर, उस्मानाबाद, Usmanabad, लातूर, Latur, तूर, नांदेड, Nanded, जळगाव, Jangaon, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, अलिबाग, औरंगाबाद, Aurangabad, परभणी, Parbhabi, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, वाशीम, यवतमाळ, Yavatmal
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Rainy climate in South Maharashtra
Meta Description: 
Rainy climate in South Maharashtra
आज (ता.४) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X