Take a fresh look at your lifestyle.

दहा साखर कारखान्यांना गाळप परवाने नाकारले

0

सोलापूर ः मुख्यमंत्री निधी जमा न केल्याने आणि शेतकऱ्यांची ऊसबिले अदा न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यास शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील २० साखर कारखान्यात गाळप सुरू झाले आहे. पण अद्यापही गाळपाची परवानगी मागणाऱ्या दहा साखर कारखान्यांना परवाने मिळाले नाहीत. जिल्ह्यातील मातोश्री, सिद्धनाथ, संत कूर्मदास, भीमा सहकारी साखर कारखान्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही कारखान्यांचा यात समावेश आहे.

या साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन पाच रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करावे लागतात, या साखर कारखान्यांनी हा निधी तर दिला नाहीच, पण गतवर्षीची एफआरपीची बिलेही थकविली. त्यामुळे या कारखान्यांना परवाने नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वीस कारखान्यात गाळप
सध्या सुरू असलेल्या वीस साखर कारखान्यातून १० लाख ९४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी ७.७५ टक्के इतका उतारा मिळाला आहे.

शेतकऱ्यांची अडचण
परवान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तालय यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण यामध्ये ऊस उत्पादकांची मात्र अडचण झाली आहे.

News Item ID: 
820-news_story-1636458107-awsecm-486
Mobile Device Headline: 
दहा साखर कारखान्यांना गाळप परवाने नाकारले
Appearance Status Tags: 
Section News
To ten sugar factories Filter licenses deniedTo ten sugar factories Filter licenses denied
Mobile Body: 

सोलापूर ः मुख्यमंत्री निधी जमा न केल्याने आणि शेतकऱ्यांची ऊसबिले अदा न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यास शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील २० साखर कारखान्यात गाळप सुरू झाले आहे. पण अद्यापही गाळपाची परवानगी मागणाऱ्या दहा साखर कारखान्यांना परवाने मिळाले नाहीत. जिल्ह्यातील मातोश्री, सिद्धनाथ, संत कूर्मदास, भीमा सहकारी साखर कारखान्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही कारखान्यांचा यात समावेश आहे.

या साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन पाच रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करावे लागतात, या साखर कारखान्यांनी हा निधी तर दिला नाहीच, पण गतवर्षीची एफआरपीची बिलेही थकविली. त्यामुळे या कारखान्यांना परवाने नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वीस कारखान्यात गाळप
सध्या सुरू असलेल्या वीस साखर कारखान्यातून १० लाख ९४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी ७.७५ टक्के इतका उतारा मिळाला आहे.

शेतकऱ्यांची अडचण
परवान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या साखर कारखान्यांनी गाळपाची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तालय यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण यामध्ये ऊस उत्पादकांची मात्र अडचण झाली आहे.

English Headline: 
To ten sugar factories Filter licenses denied
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
सोलापूर पूर floods मुख्यमंत्री ऊस साखर मात एफआरपी प्रशासन administrations
Search Functional Tags: 
सोलापूर, पूर, Floods, मुख्यमंत्री, ऊस, साखर, मात, एफआरपी, प्रशासन, Administrations
Twitter Publish: 
Meta Keyword: 
To ten sugar factories Filter licenses denied
Meta Description: 
To ten sugar factories Filter licenses denied
सोलापूर ः मुख्यमंत्री निधी जमा न केल्याने आणि शेतकऱ्यांची ऊसबिले अदा न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांना अद्यापही गाळप परवाने मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे या कारखान्यास शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X