देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२ टक्के पाऊस : हवामान विभाग

नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात १ ते ४ कमी-अधिक प्रमाणे असू शकेल. महाराष्ट्र राज्यासह मध्य भारतात १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

भारतीय हवामान विभागाने आज (ता. १) दुसरा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला. यावेळी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा हे उपस्थित होते. १५ एप्रिल रोजी हवामान विभागाने आपला पहिला अंदाज जाहीर केला होता. 

हवामान विभागाने जाहीर केलेले प्रमुख अंदाज याप्रमाणे…

  • वायव्य विभाग – १०७ टक्के, मध्य विभाग – १०३ टक्के, दक्षिण विभाग – १०२ टक्के, ईशान्य विभाग – ९६ टक्के (कमी-अधिक ८ टक्के)
  • यंदा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ला-लिना हलक्या स्वरूपातील स्थिती निर्माण होणार असल्याने याकाळात पाऊस वाढेल.
  • जुलै महिन्यात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता (कमी-अधिक ९ टक्के)
News Item ID: 
820-news_story-1591004916-502
Mobile Device Headline: 
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२ टक्के पाऊस : हवामान विभाग
Appearance Status Tags: 
Mukhya News
Monsoon Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस India भारतMonsoon Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस India भारत
Mobile Body: 

नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात १ ते ४ कमी-अधिक प्रमाणे असू शकेल. महाराष्ट्र राज्यासह मध्य भारतात १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

भारतीय हवामान विभागाने आज (ता. १) दुसरा दीर्घकालीन हवामान अंदाज जाहीर केला. यावेळी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा हे उपस्थित होते. १५ एप्रिल रोजी हवामान विभागाने आपला पहिला अंदाज जाहीर केला होता. 

हवामान विभागाने जाहीर केलेले प्रमुख अंदाज याप्रमाणे…

  • वायव्य विभाग – १०७ टक्के, मध्य विभाग – १०३ टक्के, दक्षिण विभाग – १०२ टक्के, ईशान्य विभाग – ९६ टक्के (कमी-अधिक ८ टक्के)
  • यंदा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ला-लिना हलक्या स्वरूपातील स्थिती निर्माण होणार असल्याने याकाळात पाऊस वाढेल.
  • जुलै महिन्यात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता (कमी-अधिक ९ टक्के)
English Headline: 
agriculture news in marathi monsoon season rainfall for the country as a whole is likely to be 102%
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
मॉन्सून ऊस भारत हवामान विभाग sections महाराष्ट्र maharashtra मंत्रालय वन forest पाऊस
Search Functional Tags: 
मॉन्सून, ऊस, भारत, हवामान, विभाग, Sections, महाराष्ट्र, Maharashtra, मंत्रालय, वन, forest, पाऊस
Twitter Publish: 
Meta Keyword: 
monsoon season rainfall for the country as a whole is likely to be 102%
Meta Description: 
monsoon season rainfall for the country as a whole is likely to be 102% of the LPA with a model error of ±4%.
देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात १ ते ४ कमी-अधिक प्रमाणे असू शकेलSource link

Leave a Comment

X