द्राक्ष बागांत अपेक्षित घडनिर्मिती नाही : डॉ. सोमकुंवर

नारायणगाव, (जि. पुणे) ः ‘‘खरड छाटणीनंतर जुन्नर तालुक्यातील गोळेगाव परिसरात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीचा परिणाम द्राक्ष बागांच्या घड निर्मितीवर झाला आहे. अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे,’’ अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी दिली.

‘‘जुन्नर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. ऑक्टोबर छाटणीनंतर प्रामुख्याने जंबो द्राक्ष बागेत सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे दिसून येत आहे. जंबो द्राक्षाच्या एका वेलीवर किमान २५ घड निर्मिती होणे आवश्यक आहे. मात्र काही बागेत पाच ते पंधरा घड निर्माण झाले आहेत. घड जिरण्याचे प्रमाण जास्त आहे’’, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.

शुक्रवारी (ता.१२) गोळेगावमधील द्राक्ष बागांची डॉ. सोमकुंवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. प्रशांत निकुंभे यांनी पाहणी केली. या वेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, उद्यानविद्या तज्ज्ञ भरत टेमकर, मृदाशास्त्र तज्ज्ञ योगेश यादव, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, नीलेश बुधवंत, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र बिडवई उपस्थित होते. 

डॉ. सोमकुंवर म्हणाले, ‘‘गारपिटीमुळे द्राक्ष काड्यांना इजा झाली. खरडछाटणी नंतर ढगाळ वातावरण असल्याने काड्यांमधील शरीरशास्त्रीय प्रक्रिया मंदावली गेली. यामुळे काडीमध्ये आवश्यक अन्नसंचय झालेला नाही. खरडछाटणीनंतर ३० ते ४० दिवसांच्या कालावधीमध्ये सुक्ष्म घडनिर्मिती होत असते. याच कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती अल्पप्रमाणात झाली आहे.’’

News Item ID: 
820-news_story-1636808966-awsecm-346
Mobile Device Headline: 
द्राक्ष बागांत अपेक्षित घडनिर्मिती नाही : डॉ. सोमकुंवर
Appearance Status Tags: 
Section News
Expected formation in vineyards: Dr. SomkunwarExpected formation in vineyards: Dr. Somkunwar
Mobile Body: 

नारायणगाव, (जि. पुणे) ः ‘‘खरड छाटणीनंतर जुन्नर तालुक्यातील गोळेगाव परिसरात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीचा परिणाम द्राक्ष बागांच्या घड निर्मितीवर झाला आहे. अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे,’’ अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी दिली.

‘‘जुन्नर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. ऑक्टोबर छाटणीनंतर प्रामुख्याने जंबो द्राक्ष बागेत सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे दिसून येत आहे. जंबो द्राक्षाच्या एका वेलीवर किमान २५ घड निर्मिती होणे आवश्यक आहे. मात्र काही बागेत पाच ते पंधरा घड निर्माण झाले आहेत. घड जिरण्याचे प्रमाण जास्त आहे’’, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.

शुक्रवारी (ता.१२) गोळेगावमधील द्राक्ष बागांची डॉ. सोमकुंवर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. प्रशांत निकुंभे यांनी पाहणी केली. या वेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, उद्यानविद्या तज्ज्ञ भरत टेमकर, मृदाशास्त्र तज्ज्ञ योगेश यादव, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, नीलेश बुधवंत, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र बिडवई उपस्थित होते. 

डॉ. सोमकुंवर म्हणाले, ‘‘गारपिटीमुळे द्राक्ष काड्यांना इजा झाली. खरडछाटणी नंतर ढगाळ वातावरण असल्याने काड्यांमधील शरीरशास्त्रीय प्रक्रिया मंदावली गेली. यामुळे काडीमध्ये आवश्यक अन्नसंचय झालेला नाही. खरडछाटणीनंतर ३० ते ४० दिवसांच्या कालावधीमध्ये सुक्ष्म घडनिर्मिती होत असते. याच कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती अल्पप्रमाणात झाली आहे.’’

English Headline: 
Agriculture news in marathi Expected formation in vineyards: Dr. Somkunwar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
पुणे गारपीट अतिवृष्टी द्राक्ष महाराष्ट्र maharashtra जितेंद्र स्त्री
Search Functional Tags: 
पुणे, गारपीट, अतिवृष्टी, द्राक्ष, महाराष्ट्र, Maharashtra, जितेंद्र, स्त्री
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Expected formation in vineyards: Dr. Somkunwar
Meta Description: 
Expected formation in vineyards: Dr. Somkunwar
नारायणगाव, (जि. पुणे) ः ‘‘खरड छाटणीनंतर जुन्नर तालुक्यातील गोळेगाव परिसरात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या गारपीट व अतिवृष्टीचा परिणाम द्राक्ष बागांच्या घड निर्मितीवर झाला आहे. अपेक्षित घडनिर्मिती झाली नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे,’’ अशी माहिती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी दिली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X