Take a fresh look at your lifestyle.

नंदुरबारात ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी निवडणूक घोषित 

0

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ गांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा सोमवार (ता. २२) पर्यंत राहील. तहसीलदार सोमवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. ७ डिसेंबरला सकाळी अकराला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत माघारी घेता येईल. ९ डिसेंबरला दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल, तर २२ डिसेंबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ तहसीलदार निश्‍चित करतील. त्यानुसार मतमोजणी होईल. 

पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : 
अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बुद्रूक, अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बुद्रुक, सोनवल त.बो., मनरद, कोठली त. सा., कानडी त. श., श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त. सा., वर्ढे त. श., नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर, तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगाव, करणखेडा, बोराळा, तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी. 
 
News Item ID: 
820-news_story-1637580113-awsecm-886
Mobile Device Headline: 
नंदुरबारात ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी निवडणूक घोषित 
Appearance Status Tags: 
Section News
Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in NandurbarElection declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar
Mobile Body: 

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ गांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा सोमवार (ता. २२) पर्यंत राहील. तहसीलदार सोमवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. ७ डिसेंबरला सकाळी अकराला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत माघारी घेता येईल. ९ डिसेंबरला दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल, तर २२ डिसेंबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ तहसीलदार निश्‍चित करतील. त्यानुसार मतमोजणी होईल. 

पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : 
अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बुद्रूक, अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बुद्रुक, सोनवल त.बो., मनरद, कोठली त. सा., कानडी त. श., श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त. सा., वर्ढे त. श., नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर, तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगाव, करणखेडा, बोराळा, तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी. 
 
English Headline: 
agriclture news in marathi,Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नंदुरबार nandurbar निवडणूक निवडणूक आयोग यती yeti पूर floods तहसीलदार सकाळ पोटनिवडणूक खेड कर्ज
Search Functional Tags: 
नंदुरबार, Nandurbar, निवडणूक, निवडणूक आयोग, यती, Yeti, पूर, Floods, तहसीलदार, सकाळ, पोटनिवडणूक, खेड, कर्ज
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar
Meta Description: 
Election declared for 57 seats of 45 Gram Panchayats in Nandurbar
नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ गांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X