Take a fresh look at your lifestyle.

नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन आदेशाची होळी

0

नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड तहसील समोर शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.

नायगाव येथे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होळी आंदोलन झाले. तर मुखेड येथे जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसणे यांनी आंदोलन केले. यात अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. नायगाव येथे शहाजी कदम, साहेबराव चट्टे, गणेश गिरगावकर, अवधूत कदम, शिवाजी गायकवाड, शंकर तमन बोईनवाड, विश्वनाथ शिंदे, सोनाली हंबर्डे, विजया काचावार उपस्थित होते. तर मुखेड येथे बालाजी ढोसणे, नवनाथ पाटील, संगीत जाधव, विनायक माहेगावकर, दिंगबर बनबरे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

News Item ID: 
820-news_story-1634821792-awsecm-347
Mobile Device Headline: 
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन आदेशाची होळी
Appearance Status Tags: 
Section News
From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government OrderFrom ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order
Mobile Body: 

नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड तहसील समोर शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.

नायगाव येथे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होळी आंदोलन झाले. तर मुखेड येथे जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसणे यांनी आंदोलन केले. यात अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत केलेल्या जीआरची आणि केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकरी विरोधी धोरणाची होळी करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

मागण्यांचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. नायगाव येथे शहाजी कदम, साहेबराव चट्टे, गणेश गिरगावकर, अवधूत कदम, शिवाजी गायकवाड, शंकर तमन बोईनवाड, विश्वनाथ शिंदे, सोनाली हंबर्डे, विजया काचावार उपस्थित होते. तर मुखेड येथे बालाजी ढोसणे, नवनाथ पाटील, संगीत जाधव, विनायक माहेगावकर, दिंगबर बनबरे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

English Headline: 
Agriculture news in marathi From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded आमदार सदाभाऊ खोत sadabhau khot आंदोलन agitation सोयाबीन
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, आमदार, सदाभाऊ खोत, Sadabhau Khot, आंदोलन, agitation, सोयाबीन
Twitter Publish: 
Meta Keyword: 
From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order
Meta Description: 
From ‘Rayat Kranti’ in Nanded Holi of Government Order
नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड तहसील समोर शासकीय आदेशाची होळी करण्यात आली.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

X