नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून जमा होणार

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा मिळण्यास विलंब झाला. परंतु आता सोमवारपासून (ता. ८) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. 

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची नोंद झाली. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पीकविमा भरला होता. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी चार लाखांच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल केले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजुरीसाठी पाठपुरावा केला. यामुळे राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला होता. 

विमा दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. हा विमा परतावा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल. ही कार्यवाही दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल.
– डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड

News Item ID: 
820-news_story-1636291585-awsecm-106
Mobile Device Headline: 
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून जमा होणार
Appearance Status Tags: 
Tajya News
Crop insurance refunds will be collected in Nanded district from todayCrop insurance refunds will be collected in Nanded district from today
Mobile Body: 

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दिवाळीपूर्वी जमा होणारा विमा मिळण्यास विलंब झाला. परंतु आता सोमवारपासून (ता. ८) विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. 

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मुग, खरीप ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरीच्या १३४ टक्के पावसाची नोंद झाली. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पीकविमा भरला होता. भरपाईसाठी शेतकऱ्यांनी चार लाखांच्या जवळ नुकसानीबाबत दावे दाखल केले होते. याबाबत विमा कंपनीकडून सर्वेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजुरीसाठी पाठपुरावा केला. यामुळे राज्यात सर्वाधिक ४६१ कोटींचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला होता. 

विमा दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. हा विमा परतावा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होईल. ही कार्यवाही दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल.
– डॉ. विपिन, जिल्हाधिकारी, नांदेड

English Headline: 
Agriculture news in marathi,Crop insurance refunds will be collected in Nanded district from today
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
नांदेड nanded दिवाळी प्रशासन administrations ऊस पाऊस सोयाबीन कापूस उडीद तूर खरीप विमा कंपनी कंपनी company
Search Functional Tags: 
नांदेड, Nanded, दिवाळी, प्रशासन, Administrations, ऊस, पाऊस, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, खरीप, विमा कंपनी, कंपनी, Company
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Crop insurance refunds will be collected in Nanded district from today
Meta Description: 
Crop insurance refunds will be collected in Nanded district from today
नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्यांपैकी जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार शेतकऱ्यांना सहा पिकांसाठी ४६१ कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment

X